लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
फटाके फुटायला अजून वेळ, राजकीय दृष्ट्या जनतेला न्याय मिळेल - राहुल नार्वेकर - Marathi News | There is still time for crackers to burst, people will get justice politically - Rahul Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फटाके फुटायला अजून वेळ, राजकीय दृष्ट्या जनतेला न्याय मिळेल - राहुल नार्वेकर

सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचा प्रश्न ३१ डिसेंबरपर्यंत सोडविण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे. ...

म्हणे, आम्हाला व्हिप मिळालाच नाही! विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद - Marathi News | Say, we didn't get the whip! Argument of both factions of Shiv Sena before the Assembly Speaker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हणे, आम्हाला व्हिप मिळालाच नाही! विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद

२१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत निर्णय घेण्यात येणार ...

आमदार विकासनिधी प्रकरण: राहुल नार्वेकर यांना प्रतिवादी का केले? हायकोर्टाचा सवाल - Marathi News | MLA Vikasnidhi case: Why Rahul Narvekar made defendant? The question of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार विकासनिधी प्रकरण: राहुल नार्वेकर यांना प्रतिवादी का केले? हायकोर्टाचा सवाल

याचिकेत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे न्यायालयाचे आदेश ...

“उद्धव ठाकरेंनी तो खुलासा करावा, मी दबावाला बळी पडत नाही”; राहुल नार्वेकरांचा पलटवार - Marathi News | maharashtra assembly speaker rahul narvekar replied uddhav thackeray over criticism on mla disqualification hearing in supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंनी तो खुलासा करावा, मी दबावाला बळी पडत नाही”; राहुल नार्वेकरांचा पलटवार

Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्षांबद्दल बेजबाबदार टीका करण्यामागे एक मोडस ऑपरेंडी आहे, अशी टीका राहुल नार्वेकर यांनी केली. ...

विशेष लेख: उपाध्यक्षांचे निर्णय अध्यक्षांना बंधनकारक नाहीत, तर मग..? - Marathi News | Special Article on Maharashtra Political Crisis Vidhan Sabha Rahul Narvekar and MLA Disqualification | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: उपाध्यक्षांचे निर्णय अध्यक्षांना बंधनकारक नाहीत, तर मग..?

‘उपाध्यक्षांनी दिलेला निर्णय मला बंधनकारक नाही’, असे विधान विधानसभाध्यक्षांनी नुकतेच केले आहे. यामुळे अनेक कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतात. ...

सरत्या वर्षाला अपात्र सरकारला निरोप देऊ; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Uddhav Thackeray criticized Eknath Shinde saying that he will bid farewell to the government after December due to MLA disqualification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरत्या वर्षाला अपात्र सरकारला निरोप देऊ; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

आमदार अपात्रतेच्या विषयावर बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. ...

नार्वेकरांना फायनल डेडलाइन! शिवसेनेचा ३१ डिसेंबर, तर राष्ट्रवादीचा ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घ्या! - Marathi News | Final deadline for Rahul Narvekar as December 31 of Shiv Sena and NCP by 31 January | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नार्वेकरांना फायनल डेडलाइन! शिवसेनेचा ३१ डिसेंबर, तर राष्ट्रवादीचा ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घ्या!

अपात्रता सुनावणीबाबत सुप्रीम काेर्टाचे आदेश ...

नवा घटनात्मक पेच? नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाला अभिवचनच दिले नाही; उज्ज्वल निकमांचे भाकीत  - Marathi News | A new constitutional poser? Rahul Narvekar not promised the Supreme Court to finish mla diqualification till 31 December; Adv Ujjwal Nikam Predictions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवा घटनात्मक पेच? नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाला अभिवचनच दिले नाही; उज्ज्वल निकमांचे भाकीत 

३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करत निकाल देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. यावर मोठा घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.  ...