लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
पहिला निर्णय १६ जणांचा, १० ऑगस्टपर्यंत फैसला होणार;राहुल नार्वेकरांची नोटीस - Marathi News | 1st decision of 16 MLA, to be decided by August 10; Rahul Narvekar's notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिला निर्णय १६ जणांचा, १० ऑगस्टपर्यंत फैसला होणार;राहुल नार्वेकरांची नोटीस

शिंदे गटाच्या ४०, तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटिसा ...

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच CM शिंदेंसह १६ आमदारांना नोटीसा - Marathi News | Notice to 16 MLAs along with CM Shinde while discussion of cabinet expansion is going on | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच CM शिंदेंसह १६ आमदारांना नोटीसा

शिवसेनेतील वाद आणि सत्तासंघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असल्याचे सांगत १६ आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय घेण्याचे त्यांना सूचित केले आहे. ...

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच, त्या पक्षाने फूट पडल्याचे सांगितले नाही', विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा दावा - Marathi News | Maharashtra Political Crisis Nationalist Congress party is one, that party did not say that there was a split', claims the Speaker of the Legislative Assembly Rahul Narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच, त्या पक्षाने फूट पडल्याचे सांगितले नाही', विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

ओरिजनल ‘राष्ट्रवादी’ कोणती आणि कोणाची, हे आधी तपासणार; राहुल नार्वेकर यांची ‘लोकमत’शी खास बातचीत - Marathi News | First check which and whose original 'nationalist'; Rahul Narvekar's special conversation with 'Lokmat' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओरिजनल ‘राष्ट्रवादी’ कोणती आणि कोणाची, हे आधी तपासणार; राहुल नार्वेकर यांची ‘लोकमत’शी खास बातचीत

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘लोकमत’शी खास बातचीत ...

कसली खलबते? अजित पवार तासाभरापासून सागर बंगल्यावर; राहुल नार्वेकरही पोहोचले - Marathi News | What kind of trouble? Ajit Pawar at Sagar Bungalow for an hour; Rahul Narvekar also reached after NCP Sharad pawar Action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसली खलबते? अजित पवार तासाभरापासून सागर बंगल्यावर; राहुल नार्वेकरही पोहोचले

शरद पवारांनी वेगवान हालचाली करून जितेंद्र आव्हाड यांना प्रतोद नेमले आहे. या पेचावरही नार्वेकर, पवार आणि फडणवीस यांच्याच चर्चा होणार असल्याचे समजते आहे. ...

अजित पवारांना नेमक्या किती आमदारांचे समर्थन? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले - Marathi News | maharashtra assembly speaker rahul narwekar says i have no idea about the number of mla in support of ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांना नेमक्या किती आमदारांचे समर्थन? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले

Rahul Narvekar News: कोणताही निर्णय देण्यापूर्वी सर्व नियम आणि कायदे विचारात घेतले जातील, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. ...

विधानसभा अध्यक्षांनी क्रांतिकारी नाही तर संविधानाला धरून निर्णय घ्यावा, काँग्रेसचा खोचक सल्ला - Marathi News | Assembly Speaker Rahul Narvekar should take decisions based on the Constitution and not revolutionaries, Congress advises strongly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा अध्यक्षांनी क्रांतिकारी नाही तर संविधानाला धरून निर्णय घ्यावा, काँग्रेसचा खोचक सल्ला

Congress News: विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय क्रांतिकारी नाही तर संविधानातील तरतुदी व नियमानुसारच घेतला पाहिजे, असा सल्ला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी  दिला आहे. ...

लवकरच घेणार क्रांतिकारी निर्णय! विधानसभाध्यक्षांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण - Marathi News | revolutionary decision will be taken soon speaker rahul narvekar statement sparks discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच घेणार क्रांतिकारी निर्णय! विधानसभाध्यक्षांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

विधानसभा अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर तिथे उपस्थित गिरीश महाजनांनी डोक्याला हात लावला. ...