शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण

Raigad Irshalwadi Landslide Incident रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी इथं दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे इर्शाळगडाच्या उंच माथ्यावर भूस्खलन झाले. याठिकाणी ४०-५० घरांची आदिवासी लोकांची वस्ती होती. बुधवारी १९ जून २०२३ रोजी रात्री ११ च्या सुमारास याठिकाणी ही दुर्घटना घडली. त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. 

Read more

रायगड : उद्ध्वस्त झालेल्या इर्शाळवाडी पुनर्वसनाची प्रतीक्षा संपता संपेना; घरांच्या वाटपाची प्रक्रियाही रखडली

महाराष्ट्र : 'करून गेलो गाव' टीमची सामाजिक बांधिलकी; इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी CM शिंदेंकडे सोपवला धनादेश

रायगड : “इर्शाळवाडीचे पुनर्वसन सहा महिन्यांत, सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होणार”: CM एकनाथ शिंदे

रायगड : खूप अभ्यास कर मोठी हो..! स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा इर्शाळवाडीत

मुंबई : सॅल्युट! इर्शाळवाडी दुर्घटनेत नितीन देसाई तत्काळ आले धावून; २५ मिनिटांत पोहोचवली पहिली मदत

रायगड : इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त लोकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनसाठी सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्न करावे, अनिल पाटील यांचं आवाहन

रायगड : बेपत्ता ५७ जणांना मृत घोषित करण्याचा शासनाला प्रस्ताव; इर्शाळवाडीतील पीडितांना सरकारच्या मंजुरीनंतर मदत मिळणार

महाराष्ट्र : इर्शाळवाडीसाठी चंद्रकांत पाटलांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांकडे 11 लाखांचा मदतीचा धनादेश सुपूर्द

रायगड : शोधमोहिमेला पूर्णविराम! मंत्री उदय सामंत यांची माहिती; इर्शाळवाडीत २७ मृतदेह लागले हाती

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरे फोटोसेशनसाठी इर्शाळवाडीत गेले, तुम्ही CM असताना काय केले याचे उत्तर द्यावे”