शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण

Raigad Irshalwadi Landslide Incident रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी इथं दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे इर्शाळगडाच्या उंच माथ्यावर भूस्खलन झाले. याठिकाणी ४०-५० घरांची आदिवासी लोकांची वस्ती होती. बुधवारी १९ जून २०२३ रोजी रात्री ११ च्या सुमारास याठिकाणी ही दुर्घटना घडली. त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. 

Read more

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांचे नव्याने सर्वेक्षण : उदय सामंत

फिल्मी : “इर्शाळवाडीत मी जेवले होते”, जुई गडकरीने सांगितल्या आठवणी, म्हणाली, “गडावर एक आजोबा...”

रायगड : इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ मुलांचे पालकत्व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने स्वीकारले

रायगड : इर्शाळवाडी दुर्घटना: आतापर्यंत काय काय घडलं, जिल्हा प्रशासनाने दिली सविस्तर माहिती 

रायगड : आम्ही सगळे तुमच्यासोबत, मी सरकारकडेही जाण्यास तयार; उद्धव ठाकरेंची इर्शाळवाडीला भेट

फिल्मी : इर्शाळवाडीतील लोकांसाठी जुई गडकरी आली धावून, पोस्ट शेअर करत म्हणाली, “औषधे, कपडे...”

जळगाव : इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा तीन आकडी असू शकतो;गिरीश महाजनांनी वर्तवली भीती

फिल्मी : “इर्शाळवाडीशी माझा खूप जवळचा संबंध आहे”, जुई गडकरी भावुक, म्हणाली, “मी गेल्याच वर्षी...”

रायगड : इर्शाळवाडीत दुर्घटनेचा तिसरा दिवस, बचावकार्य सुरु; अजूनही १०७ लोक अडकल्याची माहिती

रायगड : मुसळधार पाऊस, धुके आणि दुर्गंधी; दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर