लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण

Raigad Irshalwadi Landslide Incident

Raigad irshalwadi landslide incident, Latest Marathi News

Raigad Irshalwadi Landslide Incident रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी इथं दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे इर्शाळगडाच्या उंच माथ्यावर भूस्खलन झाले. याठिकाणी ४०-५० घरांची आदिवासी लोकांची वस्ती होती. बुधवारी १९ जून २०२३ रोजी रात्री ११ च्या सुमारास याठिकाणी ही दुर्घटना घडली. त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. 
Read More
इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ मुलांचे पालकत्व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने स्वीकारले - Marathi News | Dr Srikant Shinde Foundation adopts guardianship of Raigad Irshalwadi Landslide tragedy orphans | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ मुलांचे पालकत्व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने स्वीकारले

अद्याप अनेकजण बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य सुरूच आहे. ...

“इर्शाळवाडीशी माझा खूप जवळचा संबंध आहे”, जुई गडकरी भावुक, म्हणाली, “मी गेल्याच वर्षी...” - Marathi News | irshalwadi raigad landside marathi actress jui gadkari shared emotional incidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“इर्शाळवाडीशी माझा खूप जवळचा संबंध आहे”, जुई गडकरी भावुक, म्हणाली, “मी गेल्याच वर्षी...”

“त्यांच्या घरात आम्ही थांबलो होतो”, जुई गडकरीने सांगितल्या इर्शाळवाडीच्या आठवणी, म्हणाली, “तिथली माणसं...” ...

इर्शाळवाडीत दुर्घटनेचा तिसरा दिवस, बचावकार्य सुरु; अजूनही १०७ लोक अडकल्याची माहिती - Marathi News | Third day of Irshalwadi disaster, rescue operation begins; Information that 86 people are still trapped | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडीत दुर्घटनेचा तिसरा दिवस, बचावकार्य सुरु; अजूनही १०७ लोक अडकल्याची माहिती

इर्शाळवाडी येथील घटनेला आज तीन दिवस झाले. आजही सकाळपासून शोध मोहिमेला सुरुवात झालेली आहे. ...

मुसळधार पाऊस, धुके आणि दुर्गंधी; दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर - Marathi News | Heavy rain, fog and stench; The death toll in the accident has risen to 22 irshalwadi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुसळधार पाऊस, धुके आणि दुर्गंधी; दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर

इर्शाळवाडीत शोधमोहिमेत अडचणींचा डोंगर; मृतांची संख्या २२ वर ...

अद्यापही १०७ ग्रामस्थ बेपत्ता, २२ जणांचा मृत्यू; डोंगरानं पायथ्याचं गाव गिळलं - Marathi News | 107 villagers missing, 22 dead; The mountain swallowed the village at the foot in irshalwadi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अद्यापही १०७ ग्रामस्थ बेपत्ता, २२ जणांचा मृत्यू; डोंगरानं पायथ्याचं गाव गिळलं

जिल्हाधिकारी; निर्वासितांचा मुक्काम वर्षभर कंटेनरमध्ये ...

संपादकीय - एक होती इर्शाळवाडी, १९७२ साली निसटला पहिला दगड - Marathi News | Editorial - Ek Hoti Irshalwadi landslide mishap | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - एक होती इर्शाळवाडी, १९७२ साली निसटला पहिला दगड

परवाच्या रात्री इर्शाळगडावरील पन्नासेक कुटुंबे पावसापाण्याची गाढ झोपून गेली. आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत होता ...

उद्धव ठाकरे इर्शाळवाडीला जाणार? दुर्घटनाग्रस्तांची भेट घेणार; अन्य सर्व कार्यक्रम रद्द! - Marathi News | shiv sena thackeray group chief uddhav thackeray likely to visit raigad irshalwadi after landslide incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे इर्शाळवाडीला जाणार? दुर्घटनाग्रस्तांची भेट घेणार; अन्य सर्व कार्यक्रम रद्द!

Raigad Irshalwadi Landslide Incident: उद्धव ठाकरे इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना भेट देणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

इर्शाळगडाला सिडकोचे ४६० कामगार, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु - Marathi News | 460 workers of CIDCO in Irshalgad, rescue operation started on war level | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळगडाला सिडकोचे ४६० कामगार, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

कंटेनर मध्ये बाधीतांचे तात्पुरते पुनर्वसन ...