शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण

Raigad Irshalwadi Landslide Incident रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी इथं दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे इर्शाळगडाच्या उंच माथ्यावर भूस्खलन झाले. याठिकाणी ४०-५० घरांची आदिवासी लोकांची वस्ती होती. बुधवारी १९ जून २०२३ रोजी रात्री ११ च्या सुमारास याठिकाणी ही दुर्घटना घडली. त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. 

Read more

रायगड : अद्यापही १०७ ग्रामस्थ बेपत्ता, २२ जणांचा मृत्यू; डोंगरानं पायथ्याचं गाव गिळलं

संपादकीय : संपादकीय - एक होती इर्शाळवाडी, १९७२ साली निसटला पहिला दगड

मुंबई : उद्धव ठाकरे इर्शाळवाडीला जाणार? दुर्घटनाग्रस्तांची भेट घेणार; अन्य सर्व कार्यक्रम रद्द!

रायगड : इर्शाळगडाला सिडकोचे ४६० कामगार, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

नवी मुंबई : इर्शाळगडाचे बचावकार्य युध्दपातळीवर सुरु; विभागीय महसूल आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची माहिती

सांगली : सांगलीतील भाष्टेवस्ती-कोकणेवाडी दुर्घटनेच्या छायेखाली; माळीण, इर्शाळवाडी सारखीच परिस्थिती 

मुंबई : “महागाईच्या काळात ५ लाख अत्यल्प, इर्शाळवाडी दुर्घटनेत १० लाखांची मदत द्यावी”: नाना पटोले

महाराष्ट्र : यंत्रणा होती, परंतू दुर्दैवाने वापरू शकलो नाही; एकनाथ शिंदेंनी सभागृहाला दिली इर्शाळवाडीची माहिती

मुंबई : इर्शाळवाडीच्या मदतीला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धावले; मुंबईहून मोठी मदत घेऊन निघाले!

रायगड : दोन-तीनवेळा झोपड्या तोडल्या; वन विभागाच्या कारवाईमुळे रहिवाशी इर्शाळवाडीत परतले अन्...