शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण

Raigad Irshalwadi Landslide Incident रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी इथं दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे इर्शाळगडाच्या उंच माथ्यावर भूस्खलन झाले. याठिकाणी ४०-५० घरांची आदिवासी लोकांची वस्ती होती. बुधवारी १९ जून २०२३ रोजी रात्री ११ च्या सुमारास याठिकाणी ही दुर्घटना घडली. त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. 

Read more

मुंबई : डोंगर तर असेल; पण वाडी नसेल, ईर्शाळगडाच्या ट्रेकर्संनेही गमावली हक्काची माणसं

नवी मुंबई : ही तर धोक्याची घंटा, डोंगरांच्या खोदकामावर बंदी कधी आणणार?

रायगड : तिघा होमगार्ड भावंडासह कुटुंबातील १२ ढिगाऱ्याखाली

रायगड : “इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांना स्थलांतरित होण्यास सांगितले होते, जागाही ठरवली होती; पण...”

जळगाव : आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर इर्शाळवाडीची घटना टळली असती : अमित ठाकरे

रायगड : रात्रीचा अंधार, घरांवर माती अन्‌ वरुन पाऊस-वारा; ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितला बचावकार्याचा थरार

महाराष्ट्र : इर्शाळवाडी भूस्खलन मोठी अपडेट! सिडकोने मदतीसाठी १००० मजूर पाठविले; फडणवीसांची माहिती

नवी मुंबई : इर्शाळवाडीची धोक्याची घंटा! पर्यावरणवाद्यांकडून रायगड ठाणे येथील डोंगरांच्या खोदकामावर बंदीसाठी विनंती

रायगड : इर्शाळवाडी दुर्घटनेतील बाधितांचे कायमचं पुनर्वसन करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : 'दरड कोसळून शेकडो लोक रस्त्यावर आले असताना वाढदिवसाच्या पार्ट्या कशा करता?', नाना पटोलेंचा संतप्त सवाल