लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यात अपयश; बंदराचे कामकाज बंद पडण्याची भीती  - Marathi News | failure to resolve transporters' problems Fear of port closure | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यात अपयश; बंदराचे कामकाज बंद पडण्याची भीती 

जेएनपीए अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या खासगी बीएमसीटी (सिंगापूर पोर्ट) बंदर प्रशासन कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यात पुर्णता अपयशी ठरले आहे. ...

Raigad: रखडलेल्या खारकोपर-उरण रेल्वे मार्गावर विद्युत वाहिन्या तपासणीच्या कामाला सुरुवात - Marathi News | Raigad: Inspection work on power lines on the stalled Kharkopar-Uran railway line has begun | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: रखडलेल्या खारकोपर-उरण रेल्वे मार्गावर विद्युत वाहिन्या तपासणीच्या कामाला सुरुवात

Kharkopar-Uran Railway Update : मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या नेरुळ ते उरण रेल्वे मार्गावरील खारकोपर ते उरण स्थानकापर्यंत सोमवारी (१६) सायंकाळी रेल्वेच्या  विद्युत वाहनाने मार्गावरील विद्युत यंत्रणा तपासणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. ...

Raigad: उरणमध्ये पुरातन आदिशक्तींच्या मंदिरात भक्तीचा जागर  - Marathi News | Raigad: Jagar of devotion to the temple of ancient Adishakti in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: उरणमध्ये पुरातन आदिशक्तींच्या मंदिरात भक्तीचा जागर 

Raigad News: उरण परिसरात पुरातन काळातील करंजा येथील श्री द्रोणागिरी देवी,उरण शहरातील श्री शितळादेवी (गावदेवी), मोरा गावातील श्री एकविरा देवी आणि जसखार गावची श्री रत्नेश्वरी देवी आदी आदिशक्तीची मंदिरे आहेत. ...

दारु पिऊन वाहन चालविणे पडणार महागात! - Marathi News | Drinking and driving will be expensive! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दारु पिऊन वाहन चालविणे पडणार महागात!

रायगड जिल्ह्यातील वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेमार्फत दर दिवशी वाहन चालकांची तपासणी केली जाते. ...

कामगार नेते सुरेश पाटील यांना मातृशोक - Marathi News | Labor leader Suresh Patil's mother Vithabai Kamlakar Patil passed away today | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कामगार नेते सुरेश पाटील यांना मातृशोक

जासई येथील स्मशान भूमीत अत्यसंस्कार करण्यात आले. ...

Raigad: उरणच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञांची कमतरता - Marathi News | Raigad: Shortage of gynaecologists, paediatricians in Government Indira Gandhi Rural Hospital, Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: उरणच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञांची कमतरता

Raigad: उरण परिसरातील दोन लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि दररोज उपचारासाठी येणाऱ्या गरिब-गरजू २५० बाह्य रुग्णांसाठी एकमेव आधार असलेल्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाला सध्या काही गैरसोयींनी ग्रासले आहे. ...

उरण - पनवेल रस्त्यावरून बंद करण्यात आलेली एसटी सुरू करा; जनवादी महिला संघटनेचे सिडको विरोधात आंदोलन  - Marathi News | Start closed ST from Uran - Panvel road; Protest against CIDCO by Janwadi Mahila Sangathan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण - पनवेल रस्त्यावरून बंद करण्यात आलेली एसटी सुरू करा; जनवादी महिला संघटनेचे सिडको विरोधात आंदोलन 

उरण - पनवेल राज्य महामार्गावरील खाडी पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील एसटी आणि एनएमएमटीची बस सेवा आणि अवजड वाहनांची वाहतूक बंद  केली आहे. ...

जल जीवन मिशन कामात दिरंगाई करणारे १४ ठेकेदार काळ्या यादीत; मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केली कारवाई - Marathi News | 14 contractors blacklisted for delaying Jaljivan Mission work Chief Executive Officer Dr. Action taken by Bharat Bastewad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जल जीवन मिशन कामात दिरंगाई करणारे १४ ठेकेदार काळ्या यादीत; मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केली कारवाई

१४ ठेकेदारांकडून २६ योजनांची कामे काढून घेण्यात आली असून, या ठेकेदारांना १ वर्षासाठी काळया यादीत टाकण्यात आले आहे. ...