लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

जिल्ह्यात आदिशक्ती दुर्गामाता मुर्तीवर अखेरचा हात - Marathi News | Final touch on Adishakti Durgamata idol in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात आदिशक्ती दुर्गामाता मुर्तीवर अखेरचा हात

आता सर्वांनाच वेध लागलेत चार दिवसांनी साजर्‍या होणार्‍या शारदीय नवरात्रोत्सवाचे. ...

Raigad: रो-रो बोटीतून प्रवास करताना प्रवाशाची समुद्रात उडी, मांडवा बंदरातील घटना - Marathi News | Raigad: Passenger jumps into sea while traveling by ro-ro boat, Mandwa port incident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रो-रो बोटीतून प्रवास करताना प्रवाशाची समुद्रात उडी, मांडवा बंदरातील घटना

Raigad News: मुंबई भाऊचा धक्का येथून रो रो मध्ये बसून तो प्रवासी मांडवाकडे येण्यास निघाला. मांडवा बंदर जवळ येताच प्रवासी हा बोट मधून उभा राहिला आणि अचानक समुद्रात उडी घेतली. ...

यंदा भाताचे सव्वादोन लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित - Marathi News | This year, the production of rice is expected to be two and a half lakh metric tons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा भाताचे सव्वादोन लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ९९ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. जूनमध्ये पाऊस उशिरा सुरू झाला. ...

पालकमंत्री पदापेक्षा कामाला अधिक महत्व, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न - अदिती तटकरे - Marathi News | Work is more important than the position of guardian minister, efforts to clear stalled projects - Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालकमंत्री पदापेक्षा कामाला अधिक महत्व, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न - अदिती तटकरे

आम्ही सर्व एकत्रित काम करीत असून पदापेक्षा कामाला महत्त्व देते. असे उत्तर महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहे.  ...

चिरनेरमध्ये लालबागच्या राजाचे गणेश भक्तांना होणार ११ दिवस दर्शन  - Marathi News | Lord of Lalbagh will visit Ganesha devotees for 11 days in Chirner | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चिरनेरमध्ये लालबागच्या राजाचे गणेश भक्तांना होणार ११ दिवस दर्शन 

दरवर्षी या मंडळाच्या माध्यमातून वेग वेगळ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते.  ...

उरणमध्ये गांधी जयंतीनिमित्त माकपचे उपोषण; राष्ट्रीय एकात्मता आणि संविधान बचावाची मागणी  - Marathi News | CPM hunger strike on Gandhi Jayanti in Uran; Demand for national unity and protection of the Constitution | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये गांधी जयंतीनिमित्त माकपचे उपोषण; राष्ट्रीय एकात्मता आणि संविधान बचावाची मागणी 

नागरिकांनी एकमेकांशी सलोख्याने वागण्याचे आवाहन करण्यात आले.  ...

Raigad: स्वच्छता मोहिमेत वरसोली समुद्रकिनारी सापडली चरसची पाकिटे  - Marathi News | Raigad: Sachets of hashish found at Varsoli beach during cleanliness drive | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: स्वच्छता मोहिमेत वरसोली समुद्रकिनारी सापडली चरसची पाकिटे 

Raigad News: रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रविवारी (दि.१) वरसोली समुद्रकिनारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अफगाण प्रोडक्ट असे नाव असलेली १० पाकिटे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना आढळून आली. ...

म्हात्रे कुटुंबीयांवर काळाचा घाला; वीज पडून पिता पुत्र मयत - Marathi News | Father and son killed by lightning; Incident in Divlang in Alibaug taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हात्रे कुटुंबीयांवर काळाचा घाला; वीज पडून पिता पुत्र मयत

म्हात्रे पिता पुत्राचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाकडे सपूर्द करण्यात आला. ...