लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या - Marathi News | 583 trains of Central Railway on the occasion of Diwali, Chhat Puja | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

भारतीय रेल्वेने गेल्यावर्षी या कालावधीत एकूण ४,५०० सेवा चालविल्या होत्या. यावर्षी तोच आकडा ७,२९६ वर पोहोचला आहे. ...

रेल्वेला प्रवाशांची तौबा गर्दी; नांदेड विभागात १३८ विशेष गाड्यांचे नियोजन - Marathi News | Passengers rush to train; Planning of 138 special trains in Nanded division | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रेल्वेला प्रवाशांची तौबा गर्दी; नांदेड विभागात १३८ विशेष गाड्यांचे नियोजन

रेल्वेच्या सर्व आरक्षित डब्यांवर देखरेख ठेवण्यासाठी पुरेसे तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.  ...

गोवा-मुंबईदरम्यान उद्या एकमार्गी विशेष रेल्वे; कोकण रेल्वेने परतणाऱ्यांसाठी दिवाळी भेट - Marathi News | One way special train tomorrow between Goa-Mumbai; Diwali gift for those returning by Konkan Railway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गोवा-मुंबईदरम्यान उद्या एकमार्गी विशेष रेल्वे; कोकण रेल्वेने परतणाऱ्यांसाठी दिवाळी भेट

दिवाळीमुळे सध्या कोकण रेल्वेच्या बहुसंख्य गाड्या हाउसफुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे गाड्यांमध्ये अतिरिक्त अनारक्षित प्रवाशांची गर्दी वाढते आहे. ...

धक्कादायक! हेडफोन लावून रेल्वे रुळावर बसणं ठरलं जीवघेणं; विद्यार्थ्याचा मृत्यू, काय घडलं? - Marathi News | student sitting on the railway track wearing headphones was hit by a train and died in bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! हेडफोन लावून रेल्वे रुळावर बसणं ठरलं जीवघेणं; विद्यार्थ्याचा मृत्यू, काय घडलं?

हेडफोन लावून रेल्वे रुळावर बसल्याने एका विद्यार्थ्याने जीव गमावला आहे. ...

जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई, एक्स्प्रेससाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Action against passengers carrying excess luggage, decision of railway administration for express | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई, एक्स्प्रेससाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

एक्स्प्रेसमधून प्रवास करताना ५ ते १२ वर्षांच्या व्यक्तीला तिच्या वजनाच्या अर्ध्या वजनाचे सामान नेण्यास मुभा देण्यात आली आहे. ...

कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी - Marathi News | Changes in Konkan Railway train schedule; Implementation will be from November 1 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी

करमाळी- लोकमान्य टिळक टर्मिनल (२२११६) एक्स्प्रेसचा कणकवली स्थानकात सांयकाळी ४:२२ ऐवजी ४:३२ मिनिटांनी पोहचणार आहे. ...

गोरखपूर रेल्वे सोडली, पण १२ डबे रिकामेच, साेडलेल्या गाडीची प्रवाशांना माहितीच नाही - Marathi News | Gorakhpur train left, but 12 coaches are empty, passengers are not aware of abandoned train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरखपूर रेल्वे सोडली, पण १२ डबे रिकामेच, साेडलेल्या गाडीची प्रवाशांना माहितीच नाही

रेल्वेने घाईगडबडीत ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतानाच प्रवाशांना याबाबत पुरेशी माहिती दिली नाही. ...

वांद्रे टर्मिनसवर ‘त्या’वेळी केवळ १४ कर्मचारी?, रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Only 14 employees at Bandra Terminus 'at that time?', questions the role of railway administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे टर्मिनसवर ‘त्या’वेळी केवळ १४ कर्मचारी?, रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

अंत्योदय एक्स्प्रेसमध्ये क्षमतेपेक्षा २२ टक्के अधिक तिकीट विक्री झाली होती. ...