लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

वांद्रे टर्मिनसवर ‘त्या’वेळी केवळ १४ कर्मचारी?, रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Only 14 employees at Bandra Terminus 'at that time?', questions the role of railway administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे टर्मिनसवर ‘त्या’वेळी केवळ १४ कर्मचारी?, रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

अंत्योदय एक्स्प्रेसमध्ये क्षमतेपेक्षा २२ टक्के अधिक तिकीट विक्री झाली होती. ...

पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन फेल; वाहतूक विस्कळीत! - Marathi News | Engine failure of goods train near Kelve Road station on Western Railway Traffic disruption | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन फेल; वाहतूक विस्कळीत!

वंदे भारत एक्सप्रेससह लांब पल्ल्याच्या गाड्या प्रभावित. ...

पन्नास दिवसांत तीन कोटींची तिकीट विक्री, क्यूआर कोडचा पर्याय, प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Three crore ticket sales in fifty days, QR code option, spontaneous response from passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पन्नास दिवसांत तीन कोटींची तिकीट विक्री, क्यूआर कोडचा पर्याय, प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

रेल्वे स्थानकावर असलेल्या तिकीट काउंटरसमोर लांबच लांब गर्दीत उभे राहून तिकीट काढण्यास आतापर्यंत पर्याय नसल्याने प्रवासी रांगेत ताटकळत उभे राहत होते. ...

प्रवासी क्षमता आहे २ हजार, तिकिटे विकली अडीच हजार; गर्दीच्या व्यवस्थापनात रेल्वेला अपयश आल्याने स्थानकात चेंगराचेंगरी - Marathi News | Passenger capacity is 2 thousand, tickets sold are 2500; Stampede at the station due to failure of railways in crowd management | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवासी क्षमता आहे २ हजार, तिकिटे विकली अडीच हजार; गर्दीच्या व्यवस्थापनात रेल्वेला अपयश आल्याने स्थानकात चेंगराचेंगरी

२२ टक्के अधिक तिकीटविक्री केली गेली, अशी माहिती रेल्वेच्याच अधिकाऱ्यांनी दिली.   ...

अनारक्षित प्रवाशांसाठी आता होल्डिंग एरिया, चेंगराचेंगरीनंतर पश्चिम रेल्वेचा निर्णय - Marathi News | Now holding area for unreserved passengers, Western Railway's decision after stampede | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनारक्षित प्रवाशांसाठी आता होल्डिंग एरिया, चेंगराचेंगरीनंतर पश्चिम रेल्वेचा निर्णय

वांद्रे टर्मिनसवर २४० चौरस मीटर क्षेत्रफळावर पूर्वीच्या पार्किंग झोनमध्ये पोर्चच्या पलीकडे हे होल्डिंग क्षेत्र तयार करण्यात आले आहे. ...

रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर - Marathi News | Rushing to grab a seat in the train, stampede in Mumbai; 10 injured, two seriously | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर

वांद्रे स्थानकावर गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसमध्ये पहाटे तीन वाजता घडली दुर्घटना ...

पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता - Marathi News | Mega block 26 October 2024 Western Central and Harbor lines Traffic disruption is likely | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता

या कालावधीत सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर सेवा उपलब्ध असतील, तसेच बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाइन सेवाही सुरू राहतील. ...

गुटख्यातून जितकी कमाई, तितकीच डाग साफ करण्यात खर्च करते सरकार; तरीही का लागत नाही बॅन? - Marathi News | The government spends as much as it earns from Gutkha in cleaning up the stains railway stations Why is there still no ban | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुटख्यातून जितकी कमाई, तितकीच डाग साफ करण्यात खर्च करते सरकार; तरीही का लागत नाही बॅन?

भारतातील पान मसाला बाजार सुमारे ४५,००० कोटी रुपयांचा आहे. सरकारला यातून २५ टक्क्यांपेक्षा जास्त महसूल मिळत नाही. ...