लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

प्रवाशांना विचारणा... मे आय हेल्प यू ? रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी मदत केंद्र : गर्दी नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात - Marathi News | Help Desk for Passengers by Railway Administration: Special teams deployed for crowd control | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांना विचारणा... मे आय हेल्प यू ? रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी मदत केंद्र : गर्दी नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात

नागपूर: मे आय हेल्प यू ? ची हाक देत धावपळ करणाऱ्या प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पथके तैनात ...

उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर-गोंदिया एकेरी उन्हाळी विशेष जादा गाडया - Marathi News | Kolhapur-Gondia one-way summer special extra trains due to summer vacation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर-गोंदिया एकेरी उन्हाळी विशेष जादा गाडया

प्रवाशांची वाढीव गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अतिरिक्त एकेरी उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे ...

Rahul Gandhi : "मोदींच्या राजवटीत रेल्वे प्रवास ही शिक्षा बनलीय"; 'तो' Video शेअर करत राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi attack on Narendra Modi share video of train crowd low facilities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींच्या राजवटीत रेल्वे प्रवास ही शिक्षा बनलीय"; 'तो' Video शेअर करत राहुल गांधींचा हल्लाबोल

Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

मंगळवारी अडीच तास मेगाब्लॉक, कोकण रेल्वेच्या वेळांत अंशत: बदल - Marathi News | Partial change in timings of Megablock, Konkan Railway for 2.5 hours on Tuesday | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मंगळवारी अडीच तास मेगाब्लॉक, कोकण रेल्वेच्या वेळांत अंशत: बदल

...त्यामुळे नियमित वेळापत्रकानुसार या विभागातून धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहेत. ...

प्रवाशांनो लक्ष द्या... आता नागपूरहून थेट गोरखपूरसाठी रेल्वेगाडी; खास उन्हाळ्यात स्पेशल ट्रेन : आजपासून सुरुवात - Marathi News | ATTENTION PASSENGERS... Now direct train from Nagpur to Gorakhpur; Special Summer Special Train : Starting Today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांनो लक्ष द्या... आता नागपूरहून थेट गोरखपूरसाठी रेल्वेगाडी; खास उन्हाळ्यात स्पेशल ट्रेन : आजपासून सुरुवात

नागपूरहून यूपी, बिहारसाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्त लोकमतने १५ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय! ...

ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष जूनअखेरपर्यंत धावणार! - Marathi News | Okha-Madurai weekly special railway to run till end of June! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष जूनअखेरपर्यंत धावणार!

या गाडीला अकोला येथे थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे. ...

मध्य रेल्वेवर तीन दिवस विशेष 'पावर ब्लॉक'; CSMT येथील प्लॅटफॉर्मचा विस्तार, वेळापत्रक वाचा... - Marathi News | Three days last local Savvabarala on Central Railway Power block for extension of platform at CSMT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर तीन दिवस विशेष 'पावर ब्लॉक'; CSMT येथील प्लॅटफॉर्मचा विस्तार, वेळापत्रक वाचा...

१९, २० आणि २१ एप्रिल : शेवटची लोकल : कसारा : १२:१४ वाजता सीएसएमटीवरून सुटेल.  ...

प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी पॉवर ब्लॉक - Marathi News | Power block for extension of the platform | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी पॉवर ब्लॉक

ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान व हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा बंद राहणार आहे. ...