लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

रेल्वेतून मद्याची तस्करी करणाराची 'प्रिंस'ने केली पोलखोल; अंदमान एक्सप्रेसमधून करीत होता तस्करी  - Marathi News | Prince busted a liquor smuggler by train Smuggling was done by Andaman Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतून मद्याची तस्करी करणाराची 'प्रिंस'ने केली पोलखोल; अंदमान एक्सप्रेसमधून करीत होता तस्करी 

मध्य प्रदेशमधील प्रतिबंधित आणि स्वस्त किंमतीत मिळणाऱ्या दारूच्या बाटल्या घेऊन 'तो' आंध्र प्रदेशकडे निघाला. ...

हिंगोलीहून मुंबई गाठणे होणार सोयीचे; ‘जनशताब्दी’ला उद्या हिरवा झेंडा, जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | It will be convenient for Hingolikars to reach Mumbai; Janshatabdi Express to be flagged off tomorrow, know schedule | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीहून मुंबई गाठणे होणार सोयीचे; ‘जनशताब्दी’ला उद्या हिरवा झेंडा, जाणून घ्या वेळापत्रक

हिंगोली- पूर्णा मार्गे मुंबईसाठी रेल्वेगाडीची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ...

Pune: होळीला मध्य रेल्वेच्या २२ विशेष गाड्या; सावंतवाडी, थिविम, दानापुर आणि कानपुरसाठी ट्रेन - Marathi News | 22 special trains of Central Railway on Holi; Trains to Sawantwadi, Thivim, Danapur and Kanpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होळीला मध्य रेल्वेच्या २२ विशेष गाड्या; सावंतवाडी, थिविम, दानापुर आणि कानपुरसाठी ट्रेन

पुणे विभागातून २० ते ३१ मार्च दरम्यान सावंतवाडी, थिविम, दानापुर आणि कानपुरसाठी या विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे... ...

कल्याण रेल्वे स्थानकाजवळ नव-विकसित अपघात विभागाचे उद्‌घाटन - Marathi News | inauguration of newly developed accident department near kalyan railway station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण रेल्वे स्थानकाजवळ नव-विकसित अपघात विभागाचे उद्‌घाटन

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या हस्ते उदघाटन, डिजिटल एक्स-रे उपकरणांचे अनावरण  ...

रेल्वे मंत्रालयाकडून या कंपनीला ९५७ कोटींची ऑर्डर; शेअरने पकडला बुलेट ट्रेनचा स्पीड - Marathi News | railway company Jupiter Wagons has received an order worth 957 crores from the Ministry of Railways and the share has increased well | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेल्वे मंत्रालयाकडून या कंपनीला ९५७ कोटींची ऑर्डर; शेअर सुस्साट...

Jupiter Wagons News: रेल्वे कंपनी ज्युपिटर वॅगन्सचे शेअर्स बुलेट ट्रेनप्रमाणे सुस्साट धावले आहेत. ...

‘मेट्रो ६’ची कारशेड कांजूरला उभारण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Paving the way for setting up the car shed of 'Metro 6' at Kanjur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो ६’ची कारशेड कांजूरला उभारण्याचा मार्ग मोकळा

१५ हेक्टर जागेवर या मेट्रो कारशेडची उभारणी केली जाईल. त्यासाठी ५०८ कोटींचा खर्च येणार आहे. पुढील ३० महिन्यांत ही मार्गिका उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ...

चाकरमान्यांचा शिमगा होणार उत्साहात, कोकण रेल्वेच्या विशेष साप्ताहिक गाड्या - Marathi News | The special weekly trains of the Konkan Railway for the servants | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चाकरमान्यांचा शिमगा होणार उत्साहात, कोकण रेल्वेच्या विशेष साप्ताहिक गाड्या

होळीचा सण दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. ...

देशात प्रथमच पाण्याखालून धावणार मेट्रो! - Marathi News | Metro will run under water for the first time in the india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात प्रथमच पाण्याखालून धावणार मेट्रो!

पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एस्प्लनेड-हावडा मैदान भागात ही मेट्रो हुगळी नदीतील पाण्याखालून बांधलेल्या बोगद्यातून धावणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. ...