शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो...; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट

महाराष्ट्र : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

मुंबई : 'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर

महाराष्ट्र : Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत

महाराष्ट्र : युतीबाबत कुठेही काहीच बोलू नका, राज ठाकरे यांच्या मनसैनिकांना सूचना

महाराष्ट्र : कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू

महाराष्ट्र : राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण...; उदय सामंत स्पष्टच बोलले 

महाराष्ट्र : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार

मुंबई : हिंदी भाषेचे नाही तर मराठीचे सक्तीकरण करा - मनसे

कल्याण डोंबिवली : 'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी