लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजाभाऊ वाजे

राजाभाऊ वाजे, मराठी बातम्या

Rajabhau waje, Latest Marathi News

“बजेटमधून महाराष्ट्राला काहीच नाही, याचा फटका विधानसभेत बसलेला दिसेल”; ठाकरे गटाचा दावा - Marathi News | thackeray group mp rajabhau waje claims that nothing to maharashtra in union budget 2024 and it will be impact in next assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बजेटमधून महाराष्ट्राला काहीच नाही, याचा फटका विधानसभेत बसलेला दिसेल”; ठाकरे गटाचा दावा

Thackeray Group MP Rajabhau Waje On Union Budget 2024: आंध्र प्रदेश, बिहारला जास्त फायदा झालेला दिसत आहे. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा असून त्यांना काहीच दिले नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

शरद पवारांमुळेच मला उमेदवारी मिळाली - राजाभाऊ वाजे - Marathi News | It is only because of Sharad Pawar that I got the nomination - Rajabhau Waje | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवारांमुळेच मला उमेदवारी मिळाली - राजाभाऊ वाजे

शरद पवार दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. बुधवारी (दि.१५) वणी येथे सभेला जाण्यापुर्वी ते हाॅटेल एमराल्ड पार्क येथे थांबले होते. त्यावेळी राजाभाऊ वाजे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. ...

नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी? - Marathi News | three Shiv Sainiks will fight in Nashik Lok Sabha hemant Godse rajabhau Waje vijay Karanjkar political career | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?

यंदाच्या निवडणुकीत नाशिकमध्ये तीन शिवसैनिक आमने-सामने येणार आहेत. ...

नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; विजय करंजकरांचा पत्ता कट, उमेदवारी मिळालेले राजाभाऊ वाजे कोण आहेत? - Marathi News | shivsena Uddhav Thackeray announced the candidature of Rajabhau Vaje in Nashik Lok Sabha Constituency set back for vijay karanjkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; करंजकरांचा पत्ता कट, उमेदवारी मिळालेले राजाभाऊ वाजे कोण?

Vijay Karanjkar: विजय करंजकर यांनी कालच आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला होता. मात्र आता राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आल्याने करंजकर यांचा हिरमोड होणार आहे. ...

छत्रपतींच्या पुतळ्याभोवती सुशोभिकरणाचे काम - Marathi News | Embellishment around the statue of Chhatrapati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छत्रपतींच्या पुतळ्याभोवती सुशोभिकरणाचे काम

सिन्नर शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याभोवतीच्या सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नगर परिषदेच्या २२ लाख रुपयांच्या फंडातून सदर काम करण्यात आले. ...

आश्वासनानंतर सिन्नरच्या शेतकऱ्याचे उपोषण सुटले - Marathi News | After the assurance, Sinnar's farmer fasted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आश्वासनानंतर सिन्नरच्या शेतकऱ्याचे उपोषण सुटले

शेतात जाणाºया वहिवाटीच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याच्या आश्वासनानंतर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत उपोषणाला बसलेल्या दशरथ बलक यांच्यासह शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले. ...

सिन्नरमध्ये कोकाटेंची भूमिका ठरणार महत्त्वाची - Marathi News | sinnar assembly constituency important kokate decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिन्नरमध्ये कोकाटेंची भूमिका ठरणार महत्त्वाची

कोकाटे हे विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवणार की पुन्हा लोकसभाप्रमाणे अपक्ष उभे राहणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. ...

मैला व्यवस्थापनाचा प्रकल्प देशासाठी पथदर्शी आणि दिशादर्शक - Marathi News | MALAL management project is a pilot and guide for the country | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मैला व्यवस्थापनाचा प्रकल्प देशासाठी पथदर्शी आणि दिशादर्शक

सिन्नर नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन १४ व्या वित्त आयोगाच्या स्वनिधीतून साकारलेला मैला व्यवस्थापनाचा प्रकल्प देशासाठी पथदर्शी आणि दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार आमदार राजाभाऊ वाजे यांनी काढले. ...