शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

राष्ट्रीय : VIDEO: उमेदवाराने थेट उपजिल्हाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली; पोलिसांसमोर घडली घटना

राजस्थान : जिंकण्याआधीच ज्याला केले मंत्री ताे झाला पराभूत; भाजपचे सुरेंद्रपाल सिंह यांचा पराभव

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, दहा दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या उमेदवारालाच केलं पराभूत

राजस्थान : दर ५ वर्षांनी पराभव का होतो, कळत नाही..., काँग्रेस नेते सचिन पायलट यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : 'भाजप केडर आधारित पक्ष', पीएम मोदींनी सांगितले नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री करण्याचे कारण

राजस्थान : राजकीय पद असू शकते, पण... उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांच्या नियुक्तीला आव्हान

राष्ट्रीय : शिवराजसिंह आणि वसुंधराराजेंचं राजकीय पुनर्वसन, केंद्रीय मंत्रिमंडळात संधी? चर्चांना उधाण

राष्ट्रीय : Bhajanlal Sharma : ही देवाची कृपा, जनतेसाठी खूप काम करेल; भजनलाल शर्मा यांच्या आई-बाबांनी व्यक्त केल्या भावना

राजस्थान : Video: चिठ्ठीत भजनलाल शर्मांचे नाव वाचून वसुंधरा राजेंना धक्का; कॅमेऱ्याने टिपले हावभाव

राष्ट्रीय : Bhajanlal Sharma : राजस्थानचे नवे मुख्यमंत्री आहेत कोट्यवधींचे मालक! संपत्ती आणि कर्ज किती? जाणून घ्या...