शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

राष्ट्रीय : Ashok Gehlot: राजस्थानमध्ये गरिबांना 500 रूपयात मिळणार गॅस सिलेंडर; अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा

राजकारण : काँग्रेस ३६, भाजपा १२; राजस्थानमध्ये विधानसभेच्या टेस्ट निवडणुकीचा निकाल लागला

राष्ट्रीय : काँग्रेसचे तिसरे राज्यही धोक्यात? 20 आमदार संपर्कात असल्याचा भाजपाचा दावा

राष्ट्रीय : 1 मार्चपासून बेरोजगारांना मिळणार 'भत्ता', युवकांना तीन तर युवतींना साडेतीन हजार रुपये

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये काँग्रेसचे शतक पूर्ण, रामगड विधानसभा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय

राष्ट्रीय : शेतकऱ्यांच्या खात्यात मोदी सरकार पाठवणार १०,००० रुपये?; प्रजासत्ताक दिनी होणार घोषणा

राष्ट्रीय : पाच राज्यांमधील पराभवावर मोदी पहिल्यांदाच बोलले; बघा काय म्हणाले... 

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये 13 कॅबिनेट, 10 राज्यमंत्री आज घेणार शपथ

राष्ट्रीय : काँग्रेसची तिसऱ्या राज्यातही कर्जमाफी; शेतकऱ्यांचे 2 लाखांचे कर्ज माफ

राष्ट्रीय : विचारही केला नव्हता, आम्ही दोघंही करोडपती होऊः 'उपमुख्यमंत्री' सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया