शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : रजनीकांत अन् अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'ची क्रेझ, ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार?

फिल्मी : Video: चेन्नईत तुफान पाऊस, सुपरस्टार रजनीकांत यांच्या आलिशान बंगल्यातही शिरलं पाणी

फिल्मी : रजनीकांत यांना अजूनही मिळाला नाही डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट्स

फिल्मी : video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज

फिल्मी : पंतप्रधान मोदींचा रजनीकांत यांच्या पत्नीला फोन, थलैवाच्या प्रकृतीची केली विचारपूस

फिल्मी : गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण

फिल्मी : तिरुपतीमधील लाडू वादावर रजनीकांत यांची प्रतिक्रिया, म्हणाले - माफ करा, मला...

फिल्मी : अल्लू अर्जुन की ज्युनिअर एनटीआर? साउथमधील कोणता अभिनेता घेतो तगडं मानधन, पाहा ही लिस्ट

फिल्मी : बिल्ला नंबर १४२१! रजनीकांतच्या नवीन सिनेमाची शानदार घोषणा, थलायवाचा पहिला लूक समोर

फिल्मी : तीन तिघाडा, काम बिघाडा अशी गत होऊ शकते 'या' ३ सिनेमांची