शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : Chandramukhi 2: रजनीकांत स्टारर 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कंगना रनोटची वर्णी

फिल्मी : ‘कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टीनं घेतली अभिनेता रजनीकांत यांची भेट, फोटो व्हायरल

फिल्मी : मुलीच्या संसारासाठी रजनीकांत सरसावले; ऐश्वर्या-धनुषचे लग्न वाचवण्यासाठी करताहेत प्रयत्न...

फिल्मी : Allu Arjun पासून KGF 2 स्टार Yash पर्यंत, एका चित्रपटासाठी हे साउथचे स्टार्स घेतात इतकं मानधन

फिल्मी : आता यांचीच चलती...! साऊथमधील या हिरोंचं एका सिनेमाचं मानधन वाचून बॉलिवूड हिरोंनाही येईल भोवळ

फिल्मी : राजकुमारमुळे रजनीकांतने नाकारला 'तिरंगा'; नाना पाटेकरांमुळे सिनेमा झाला सुपरहिट

क्रिकेट : Sir Ravindra Jadeja name story: रविंद्र जाडेजाला 'सर' का म्हणतात? सुपरस्टार Rajinikanth अन् CSKच्या MS Dhoni शी आहे खास कनेक्शन

फिल्मी : ऐश्वर्या धनुषपासून वेगळी झाल्यानंतर अशी झालीय वडील रजनीकांत यांची अवस्था

फिल्मी : धनुषच्या ‘या’ स्वभावाला कंटाळली होती ऐश्वर्या? कोणाला मिळणार मुलांची कस्टडी?

फिल्मी : ५ वर्षाआधीच झाला होता रजनीकांतची दुसरी मुलगी Soundarya चा घटस्फोट, नंतर केलं दुसरं लग्न