शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

राष्ट्रीय : रजनीकांत यांच्याशी युती नाही - कमल हसन

राष्ट्रीय : ''रजनीकांत पंतप्रधान झाल्यास भारत अमेरिकेप्रमाणे महाशक्ती बनेल''

राष्ट्रीय : मध्यावधी झाल्यास रजनीकांत यांच्या पक्षाला ३३ जागा

राष्ट्रीय : रजनीकांत यांच्या पाठोपाठ कमल हसन यांचीही राजकारणात एन्ट्री, 21 फेब्रुवारीला करणार पक्षाची घोषणा  

सोलापूर : रजनीकांतचा लाभ काँग्रेसला अधिक होईल, सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापूरात वक्तव्य, बुधवारी दिल्लीत महत्वाची बैठक !

राष्ट्रीय : रजनीकांत हे अशिक्षित, माध्यमांनीच त्यांना केलं मोठं - भाजपा नेते

राष्ट्रीय : रजनीकांत स्वतःचा पक्ष काढून तामिळनाडू विधानसभा लढवणार

फिल्मी : बस कंडक्टर शिवाजी गायकवाड, कसा झाला रजनीकांत?

राष्ट्रीय : इंटरनेटवर गाजतोय 'मर्सल' सिनेमातील 'GST'चा सीन, थलायवा रजनीकांतनंही केलं कौतुक

संपादकीय : थलैवा