लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

रक्षाबंधन

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
बहीण-भावाच्या प्रेमाला महागाईचा चटका; राखीचे भाव वाढले - Marathi News | Raksha Bandhan 2023 Rakhi prices increased in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बहीण-भावाच्या प्रेमाला महागाईचा चटका; राखीचे भाव वाढले

राख्यांच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ ...

हृदयद्रावक! भावाला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या बहिणीचा अपघातात मृत्यू - Marathi News | raksha bandhan 2023 sister dies in road accident while going to brother home in karnal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! भावाला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या बहिणीचा अपघातात मृत्यू

रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी बहीण भावाला राखी बांधणार होती. मात्र याच दरम्यान ती अपघाताची बळी ठरली. ...

Shravan Purnima 2023: श्रावण पौर्णिमेला श्रावण बाळाची पूजा केली जाते, त्यामागे आहे रामकथा; कोणती ते जाणून घ्या!  - Marathi News | Shravan Purnima 2023: Shravan Kumar is worshiped on Shravan Purnima? Behind it is the story of Rama; Find out which ones! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Purnima 2023: श्रावण पौर्णिमेला श्रावण बाळाची पूजा केली जाते, त्यामागे आहे रामकथा; कोणती ते जाणून घ्या! 

Shravan Purnima 2023: श्रावण मास जसा व्रत वैकल्यांचा तसाच तो श्रावण बाळाचे स्मरण करून त्याच्या पूजेचा, त्यासाठी हा श्रावण पौर्णिमेचा दिवस; वाचा सविस्तर कथा! ...

Shrvan Purnima 2023: नारळी पौर्णिमेला श्रीफळाला एवढे महत्त्व का? समुद्रालाही तोच अर्पण करण्यामागे आहे कारण...  - Marathi News | Shrvan Purnima 2023: Why does coconut so much importance on Narali Purnima? It also offer to the sea because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shrvan Purnima 2023: नारळी पौर्णिमेला श्रीफळाला एवढे महत्त्व का? समुद्रालाही तोच अर्पण करण्यामागे आहे कारण... 

Narali Purnima 2023: आपले रक्षाबंधन हीच कोळी बांधवांसाठी व आपल्यासाठीसुद्धा नारळी पौर्णिमा; या दिवशी श्रीफळाचे अर्थात नारळाचे महत्त्व का आहे ते जाणून घेऊ.  ...

राखी पौर्णिमा स्पेशल : नारळ गुळाची सुंदर बर्फी- करा तोंडात टाकताच विरघळणारी झटपट बर्फी-सण होईल खास - Marathi News | Coconut burfi recipe with jaggery : Raksha Bandhan Special Coconut Burfi Recipe with jaggery Coconut Jaggery Burfi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राखी पौर्णिमा स्पेशल : नारळ गुळाची सुंदर बर्फी- करा तोंडात टाकताच विरघळणारी झटपट बर्फी-सण होईल खास

Coconut burfi recipe with jaggery : साखरेऐवजी गुळ वापरून तुम्ही  घरच्याघरी उत्तम मिठाई बनवू शकता. अर्ध्या तासाच्या आत ही मिठाई बनून तयार होईल. ...

Raksha Bandhan 2023: 'या' खास टिप्स आणि ट्रिक्स वापरून नारळी पौर्णिमेला करा रुचकर नारळी भात! - Marathi News | Raksha Bandhan 2023: Make delicious coconut rice on Coconut Purnima with these special tips and tricks! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2023: 'या' खास टिप्स आणि ट्रिक्स वापरून नारळी पौर्णिमेला करा रुचकर नारळी भात!

Raksha Bandhan 2023: प्रत्येक सणाचं वैशिष्ट्य हे त्यादिवशी दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यामुळे वाढतं, तसंच नारळी पौर्णिमेला महत्त्व आहे नारळी भाताचं! ...

अतूट नातं! रक्षाबंधनापूर्वी छोट्या बहिणीने मोठ्या भावाला दिली किडनी; वाचवला जीव - Marathi News | raksha bandhan 2023 sister saves elder brother life by donate kidney before this festival in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतूट नातं! रक्षाबंधनापूर्वी छोट्या बहिणीने मोठ्या भावाला दिली किडनी; वाचवला जीव

रक्षाबंधनापूर्वी बहिणीने किडनी निकामी झालेल्या भावाला आपली किडनी दान करून या सणाचं महत्त्व वाढवलं ​​आहे. ...

Raksha Bandhan 2023: वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील 'या' वस्तूंना राखी बांधणे ठरणे लाभदायी! - Marathi News | Raksha Bandhan 2023: According to Vastu Shastra, tying rakhi to 'these' objects in your home is beneficial! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2023: वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील 'या' वस्तूंना राखी बांधणे ठरणे लाभदायी!

Raksha Bandhan 2023: निर्जीव वस्तूंशीदेखील नाते जोडा अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्याचेच अनुसरण करून वास्तुशास्त्र सांगते, ज्याप्रमाणे आपला भाऊ आपले संरक्षण करतो म्हणून त्याला आपण राखी बांधतो, त्याचप्रमाणे जी वास्तू आपल्याला ऊन, वारा, पावसापासून ...