लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
वाद राहू द्या; शंकराचार्यांची निवड कोणातर्फे होते व त्यांचे अधिकार कोणकोणते, ते आधी जाणून घ्या! - Marathi News | Let the controversy rest; Find out first by whom the Shankaracharyas are selected and what are their rights! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वाद राहू द्या; शंकराचार्यांची निवड कोणातर्फे होते व त्यांचे अधिकार कोणकोणते, ते आधी जाणून घ्या!

Ayodya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरावरील वक्तव्यामुळे शंकराचार्यांबद्दल विविध चर्चा सुरू आहेत, पण त्यांचे बोलणे त्यांना बहाल केलेल्या अधिकारात येते का? ते पाहू.  ...

श्रीरामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २५ हजार किलो लाडूचा प्रसाद - Marathi News | Prasad of 25 thousand kg of ladoo on the occasion of Sri Ramlalla's installation ceremony | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :श्रीरामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २५ हजार किलो लाडूचा प्रसाद

प्रसादाचे लाडू ठाण्यातील साईनाथ सेवा समिती, वर्तकनगरच्या सभागृहात बनविण्यात येत आहेत. ...

ड्रोनचा पहारा, 10 हजारहून अधिक CCTV अन् 7 लेअरची सुरक्षा व्यवस्था; प्राणप्रतिष्ठेपूर्वी अभेद्य किल्ला बनली अयोध्या - Marathi News | Drone surveillance, more than 10 thousand CCTVs and 7 layers of security; Ayodhya became an impregnable fortress before Pranpratistha | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ड्रोनचा पहारा, 10 हजारहून अधिक CCTV अन् 7 लेअरची सुरक्षा व्यवस्था; प्राणप्रतिष्ठेपूर्वी अभेद्य किल्ला बनली अयोध्या

Pran Pratishtha Security : अशी असेल पंतप्रधानांसाठीची सुरक्षा व्यवस्था... ...

राम मंदिरासाठी सरकारी तिजोरीतून किती पैसा खर्च झाला?; योगींनी हिशोब सांगितला - Marathi News | How much money was spent from the government exchequer to build the Ram temple?; Yogi adinatyanath told the calculation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी सरकारी तिजोरीतून किती पैसा खर्च झाला?; योगींनी हिशोब सांगितला

'शोले' अन् श्रीरामाचं आहे खास कनेक्शन, ड्रीम गर्ल हेमा मालिनी म्हणाल्या, 'बसंती...' - Marathi News | MP and actress Hema Malimi states there is connection between sholay movie and lord Ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शोले' अन् श्रीरामाचं आहे खास कनेक्शन, ड्रीम गर्ल हेमा मालिनी म्हणाल्या, 'बसंती...'

'शोले' (Sholay) सिनेमा आणि श्रीरामाचं कनेक्शन काय? ...

वीज दिव्यांच्या रोषणाईमुळे झाडे बेचिराख तर वाहनांचे अपघात होण्याची भिती - Marathi News | Due to the lighting of electric lamps, there is a fear of trees becoming unruly and accidents of vehicles | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वीज दिव्यांच्या रोषणाईमुळे झाडे बेचिराख तर वाहनांचे अपघात होण्याची भिती

पेंढारकर कॉलेज/एमआयडीसी कार्यालय ते संत सावळाराम महाराज क्रीडा संकुला पर्यंत मोठी भव्यदिव्य अशी रोषणाई करण्यात आली असून माहितीसाठी मोठे फलक लावण्यात आले आहेत. ...

श्रीराम मंदिर उद्घाटनानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात घुमणार जयघोष - Marathi News | On the occasion of the inauguration of the Shriram temple, a chant will be heard in the Kalyan Lok Sabha constituency | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :श्रीराम मंदिर उद्घाटनानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात घुमणार जयघोष

अयोध्येत उभे राहत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचा रथ संपूर्ण मतदारसंघात धावत असून या महोत्सवाचे हे खास आकर्षण ठरत आहे. ...

राम मंदिर सोहळा, शंकराचार्यांच्या भूमिकेवर श्री श्री रविशंकर यांनी घेतला आक्षेप; म्हणाले... - Marathi News | spiritual leader sri sri ravi shankar reaction on the ram mandir pran pratishtha ceremony in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर सोहळा, शंकराचार्यांच्या भूमिकेवर श्री श्री रविशंकर यांनी घेतला आक्षेप; म्हणाले...

Shri Shri Ravi Shankar Reaction On Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचे काम अपूर्ण असल्याने प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नाही, अशी भूमिका घेत शंकराचार्यांनी या सोहळ्याला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...