लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
श्रीराम मंदिर सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी; अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | Demand for ban on Shri Ram temple celebrations; Petition filed in Allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिर सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी; अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल

एकीकडे 22 जानेवारी रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा होत आहे, तर दुसरीकडे यावरुन राजकारणही तापले आहे. ...

जिल्ह्यातील चार हजार मंदिरांमध्ये प्रशासनामार्फत स्वच्छता मोहीम - Marathi News | Cleanliness campaign through the administration in four thousand temples of the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील चार हजार मंदिरांमध्ये प्रशासनामार्फत स्वच्छता मोहीम

22 जानेवारी रोजी बहुतांश मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. ...

Hema Malini : "त्यांना हेही माहीत नाही की ते रामाच्या विरोधात..."; हेमा मालिनींचं राहुल गांधींना प्रत्युत्तर - Marathi News | bjp mp hema malini hits back at Congress rahul gandhi he doesn even know that he is against ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यांना हेही माहीत नाही की ते रामाच्या विरोधात..."; हेमा मालिनींचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

BJP Hema Malini And Congress Rahul Gandhi : भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी राहुल गांधींवर प्रत्युत्तर दिलं आहे ...

अयोध्येतील राममंदिर सोहळ्याच्या पाश्व'भूमीवर नाशकात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ - Marathi News | In the backdrop of the Ram Mandir celebrations in Ayodhya, the cleanliness campaign has started in Nashka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अयोध्येतील राममंदिर सोहळ्याच्या पाश्व'भूमीवर नाशकात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या आदेशास अनुसरून मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या मान्यतेने ३१ जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. ...

तेवीस हजार सोलापूरकरांनी श्रीरामांसाठी विणली शाल, उपक्रमाला रविवारपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Twenty three thousand people of Solapur weaved shawls for Shri Ram, the activity was extended till Sunday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तेवीस हजार सोलापूरकरांनी श्रीरामांसाठी विणली शाल, उपक्रमाला रविवारपर्यंत मुदतवाढ

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : विवेकानंद केंद्राच्या वतीने २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त 'धागा विणूया श्रीरामांसाठी' हा उपक्रम ... ...

राम-सीता आणि लक्ष्मण पोहचले अयोध्येत! 'रामायण'मधील कलाकार 'हमारे राम आयेंगे' अल्बमच्या शूटिंगसाठी एकत्र - Marathi News | Ramayan actors Arun Govil, Sunil Lahiri, and Dipika Chikhlia to attend Ram Mandir Pran Pratishtha ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम-सीता आणि लक्ष्मण पोहचले अयोध्येत !'हमारे राम आयेंगे' अल्बमच्या शूटिंगसाठी एकत्र

'रामायण'मधील मुख्य भूमिका साकारणारे कलाकार अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि दीपिका चिखलिया अयोध्येत दाखल झाले आहेत. ...

जितेंद्र आव्हाडांचा बोलावता धनी दुसरा कोणतरी असू शकतो- अब्दुल सत्तार  - Marathi News | Jeetendra Awhad calling man could be someone else Abdul Sattar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जितेंद्र आव्हाडांचा बोलावता धनी दुसरा कोणतरी असू शकतो- अब्दुल सत्तार 

हात जोडून माझी विनंती आहे,अशी वक्तव्य करून महाराष्ट्र राज्यातील वातावरण खराब करू नये ...

मूर्ती घडविताना दगड डोळ्यात गेला, वेदना होत असतानाही थांबले नाहीत हात - Marathi News | While making the idol, the stone went into the eye, the hands did not stop despite the pain, arun yogiraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मूर्ती घडविताना दगड डोळ्यात गेला, वेदना होत असतानाही थांबले नाहीत हात

अरुण योगीराज यांची आई सरस्वती यांनी सांंगितले की, माझ्या मुलाने केलेली रामललाची मूर्ती राममंदिरात विराजमान होणार हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.    ...