शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रमाकांत आचरेकर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं.  ते 87 वर्षांचे होते. आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले.

Read more

क्रिकेट : Sachin Tendulkar : आचरेकर सर तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार

क्रिकेट : सचिन तेंडुलकरने दिली आपल्या गुरुंना मानवंदना, शेअर केला खास फोटो

मुंबई : ‘रमाकांत आचरेकर यांचा शिवाजी पार्कवर पुतळा उभारावा’

क्रिकेट : महाराष्ट्राच्या सरकारला अखेर उपरती, आचरेकर सरांसाठी करणार काही गोष्टी

मुंबई : 'पद्म' पुरस्कार आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार याचा संबंध नाही, तरीही CMचं चुकलंच!

क्रिकेट : जेव्हा इंग्लंडविरुद्ध शारदाश्रम असा फलक झळकला होता, आचरेकर सरांची अशीही एक आठवण

क्रिकेट : सचिनने ramakant आचरेकरसरांकडे पाहिले आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला

क्रिकेट : आचरेकर सरांच्या अंत्यदर्शनाला सचिन तेंडुलकर, राज ठाकरेंसह शिष्यगणांची गर्दी

क्रिकेट : टीम इंडियाने वाहिली रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली 

सिंधुदूर्ग : सावंतवाडीत असताना जाहीर झाला द्रोणाचार्य पुरस्कार, आचरेकर सर अन् सावंतवाडीचे अतूट नाते