शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रमाकांत आचरेकर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं.  ते 87 वर्षांचे होते. आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले.

Read more

क्रिकेट : सरांचे कपडे परिधान करून अनेक सामने खेळलो आणि घडलो

क्रिकेट : रमाकांत आचरेकर सरांमुळे असा घडला सचिन

क्रिकेट : आचरेकर यांच्या निधनाने एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला, मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

क्रिकेट : आचरेकर सरांचं 'ते' नाणं सचिनसाठी ठरलं 'गेमचेंजर'

क्रिकेट : आचरेकर सरांनी खेळायलाही शिकवलं अन् जगायलाही; सचिन भावुक

क्रिकेट : सचिनच्या निरोपाच्या भाषणात आचरेकर सरांचं नाव आलं, अन्

क्रिकेट : सचिन तेंडुलकरचे गुरू 'द्रोणाचार्य' रमाकांत आचरेकर यांचं निधन

क्रिकेट : ... अन् तेंडुलकर आणि आचरेकर सरांची 'ती' भेट शेवटची ठरली!

क्रिकेट : सचिनला आचरेकर सरांनी वानखेडेवर झापलं होतं तेव्हा...