शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रंभा

रंभाने फार कमी चित्रपट केलेत. पण जे केलेत ते सगळे बड्या-बड्या रंभा स्टार्ससोबत केलेत. सलमानपासून, अनिल कपूर, अजय देवगण अशा अनेकांसोबत ती दिसली. लग्नानंतर रंभा संसारात अशी काही रमली की, तिने चित्रपटांना रामराम ठोकला. रंभाला आधीच दोन मुली आहेत. पहिली मुलगी लान्या ७ वर्षांची असून साशा ३ वर्षांची आहे. आता रंभा तिस-यांदा आई झाली आहे.

Read more

फिल्मी : सलमानसोबत 'जुड़वा'मध्ये झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय का?, आहे तीन मुलांची आई

फिल्मी : अभिनेत्री रंभा आजही दिसते तितकीच सुंदर, व्हायरल होत आहेत LATEST PHOTO