शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रमेश भाटकर

रमेश भाटकर हे प्रसिद्ध गायक संगीतकार वासूदेव भाटकर यांचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९४९ ला झाला. त्यांना अजून दोन भावंडं असून त्यांचे बालपण मुंबईत गेले आहे. कॉलेज जीवनात ते स्विमिंग चॅम्पियन होते. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम आहे. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. अश्रूंची झाली फूले हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. 

Read more

पिंपरी -चिंचवड : भाटकरांच्या आठवणींनी हळवा झाला स्वर अन् उलगडला मैत्रीचा पदर

फिल्मी : कलाकार झाले भावूक रमेश भाटकर यांना अशी वाहिली सोशल मीडियावर श्रद्धांजली

नागपूर : रंगभूमीशी प्रामाणिक असलेला कलावंत सोडून गेला

महाराष्ट्र : ती भेट शेवटची : 'दामिनी' प्रतीक्षा लोणकर यांनी जागवल्या रमेश भाटकर यांच्या आठवणी

फिल्मी : रमेश भाटकरांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी हळहळली, वैभव मांगलेने जिंदादिल व्यक्ती गमविल्याची व्यक्त केली खंत

फिल्मी : या भूमिकांमुळे रमेश भाटकर यांना मिळाली प्रसिद्धी

फिल्मी : अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

फिल्मी : रमेश भाटकर यांचे वय ऐकून तुम्हाला देखील बसेल आश्चर्याचा धक्का