शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रामसर

जगातील पाणथळाचे संवर्धन पृथ्वीसाठी गरजेचे असल्याने जागतिक स्तरावर १९७४ सालापासून प्रयत्न सुरू झाले आहे. इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनारपट्टीवर वसलेल्या रामसर या शहरात यासाठी पहिली आंतरराष्ट्रीय  परिषद २ फेब्रुवारी १९७१ साली घेण्यात आली. या परिषदेत जगभरातील १७०पेक्षा अधिक देश सहभागी होत करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर रामसर नावाची आंतरराष्ट्रीय मान्यता असलेली अशासकीय संस्था अस्तित्वात आली. जैवविविधतेने समृध्द असलेल्या पाणथळ जागांना ‘रामसर पाणथळ’ म्हणून समाविष्ट केले जाऊ लागले. या अशासकिय आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेचा यामागील उद्देश पाणथळांचे संरक्षण अन् संवर्धन असाच आहे.

Read more

लोकमत शेती : world wetlands day; पर्यावरण संतुलनासाठी पाणथळ जागांचे संवर्धन आवश्यक

राष्ट्रीय : वीस वर्षांनंतर मध्य प्रदेशला मिळाले दुसरे रामसर स्थळ

नाशिक : नाशिकची पाणथळे विदेशी पक्ष्यांसाठी उत्तम ‘डेस्टिनेशन’

नाशिक : ‘रामसर’चा नावलौकिक टिकविणे नाशिककरांच्या हाती

नाशिक : जगातील पाणथळांचा शोध घेत संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय संरक्षण देणारी ‘रामसर’