शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर अलाहाबादिया

रणवीर अलाहाबादिया हा युट्यूबर आणि बिझनेसमन आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या युट्यूब चॅनलवर सेलिब्रिटींपासून राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याला Beer Biceps नावाने सोशल मीडियाच्या जगात ओळखलं जातं. २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला डिजिटल क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी Disruptor of the Year हा पुरस्कार मिळाला. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटन्ट' या शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्यामुळे रणवीरवर पोलिसांनी FIR दाखल केला आहे.

Read more

फिल्मी : रणवीरच्या पॉडकास्टमध्ये आला इमरान हाश्मी; म्हणाला, मला माहितीये तुझ्या आयुष्यात...

फिल्मी : दोन आठवड्यांनंतर, रणवीर इलाहाबादिया याला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; पासपोर्ट देण्यास नकार

फिल्मी : 'इंडियाज गॉट लेटेंट' वादानंतर रणवीरचं कमबॅक, प्रदर्शित केला पहिला स्पिरिच्युअल पॉडकास्ट

फिल्मी : माध्यमांचा घेराव, कडक सुरक्षाव्यवस्थेत गुवाहाटी सायबर पोलीस स्थानकात पोहोचला रणवीर अलाहाबादिया

फिल्मी : Indias Got Latent Controversy: डिप्रेशनमध्ये आहे समय रैना! युट्यूबरचा धक्कादायक खुलासा, म्हणाला- मी त्याच्याशी बोललो...

राष्ट्रीय : रणवीर अलाहबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, 'शो करण्याची परवानगी, पण...'

फॅक्ट चेक : Fact Check: आमिर खाननं India's Got Latent वादावर भाष्य केले नाही; व्हायरल व्हिडिओ जुना

फिल्मी : त्या स्पर्धकाने रणवीर अलाहाबादियाच्या कानाखाली वाजवायला हवी होती, 'इंडियाज गॉट लॅटेंट' प्रकरणावर विशाखाची खरमरीत पोस्ट

राष्ट्रीय : रणवीर अलाहाबादिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला नोटीस

राष्ट्रीय : रणवीर अलाहाबादियाच्या विधानानंतर केंद्र सरकारचा ओटीटी प्लॅटफॉर्म्संना इशारा