शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर अलाहाबादिया

रणवीर अलाहाबादिया हा युट्यूबर आणि बिझनेसमन आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या युट्यूब चॅनलवर सेलिब्रिटींपासून राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याला Beer Biceps नावाने सोशल मीडियाच्या जगात ओळखलं जातं. २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला डिजिटल क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी Disruptor of the Year हा पुरस्कार मिळाला. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटन्ट' या शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्यामुळे रणवीरवर पोलिसांनी FIR दाखल केला आहे.

Read more

सखी : घाणेरड्या शिव्या देण्याला म्हणतात जोक, येते हसू? तरुण मुलांसह मुलीही का म्हणतात, चलता है..

फिल्मी : 'हा' कंटेस्टेंट बनला India's Got Latent साठी 'पनवती'?; शो बंद पडल्यावर म्हणाला...

फिल्मी : अचानक कुठे गायब झाला रणवीर अलाहाबादिया? घराला कुलूप अन् फोनही बंद...

फॅक्ट चेक : Fact Check: रणवीर अलाहाबादिया ढसाढसा रडला हे खरंय; पण अश्लिल कमेंट प्रकरणाशी संबंध नाही! व्हिडीओमागचं सत्य वेगळंच...

राष्ट्रीय : रणवीर अलाहाबादिया अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाकडे केली मागणी; सरन्यायाधीश म्हणाले...

फिल्मी : सार्वजनिक व्यासपीठावर..., पंकज त्रिपाठींचंही रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य

राष्ट्रीय : 'रणवीर अलाहाबादियाची जीभ कापणाऱ्याला एक लाख देणार'; अखिल भारत हिंदू महासभा नेत्याची घोषणा

फिल्मी : रणवीर अलाहाबादियाच नाही कपिल शर्मानेही केलेला पालकांवर आक्षेपार्ह जोक, आता होतोय व्हायरल

फिल्मी : सर्व विरोधात, पण ती देतये साथ, स्वत:ला MRS अलाहाबादिया म्हणणारी ही तरूणी कोण ?

फिल्मी : खड्ड्यात पडून लोक मेलेले चालतात, पण..., रणवीर अलाहाबादियाच्या बचावात बॉलिवूड अभिनेत्रीने केली संतप्त पोस्ट