शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : रिलीजआधीच अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा 2'चा धमका, जाणून घ्या किती कोटींची केली कमाई

फिल्मी : Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर

फिल्मी : 'पुष्पा 2' फक्त १०० रुपयांत बघायचाय? जाणून घ्या कुठे मिळतंय सिनेमाचं स्वस्त तिकीट

फिल्मी : Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या लाखो तिकिटांची विक्री, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 'पुष्पा २'ने कमावले 'इतके' कोटी

फिल्मी : 'Pushpa 2' मधील नवं गाणं 'पीलिंग्स'! अल्लू अर्जून-रश्मिकाचा धमाकेदार डान्स एकदा पाहाच

फिल्मी : बाबो! 'पुष्पा २' बघायचा विचार करताय? आधी किंमत बघा, 'इतके' हजार रुपयांना विकलं जातंय एक तिकीट

फिल्मी : 'पुष्पा 2'चा पहिला शो कधी अन् किती वाजता असणार? निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट

फिल्मी : मुंबईकरांचं प्रेम पाहून भारावली रश्मिका मंदाना; भर कार्यक्रमात रडू लागली श्रीवल्ली; व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!

फिल्मी : हिरव्या साडीत रश्मिका मंदानाचा मनमोहक लूक, पाहा Photos