शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : मुंबईकरांचं प्रेम पाहून भारावली रश्मिका मंदाना; भर कार्यक्रमात रडू लागली श्रीवल्ली; व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!

फिल्मी : हिरव्या साडीत रश्मिका मंदानाचा मनमोहक लूक, पाहा Photos

फिल्मी : पुन्हा दिसला अल्लू अर्जुनचा 'स्वॅग', ढोलताशाच्या गजरात मुंबईत 'पुष्पा' अन् 'श्रीवल्ली'चं स्वागत

फिल्मी : PHOTO: तेरी झलक अशरफी श्रीवल्ली! रश्मिकाच्या मनमोहक अदा पाहून चाहते घायाळ

फिल्मी : 'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर

फिल्मी : विजय देवरकोंडापेक्षा किती लहान आहे रश्मिका? आधी १३ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला साखरपुडा

फिल्मी : रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला

फिल्मी : आता Confirm झालं, 'या' अभिनेत्रीला डेट करतोय विजय देवरकोंडा, Latest फोटो व्हायरल

फिल्मी : 'पुष्पा २'मधील श्रीलीलासोबतचं अल्लू अर्जुनचं पोस्टर रिलीज, 'किसिक' गाणं रिलीज आधीच चर्चेत