शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

मुंबई : दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक

फिल्मी : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' चित्रपट वादात अडकला, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप!

फिल्मी : रश्मिका मंदानाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली, म्हणाला...

फिल्मी : Photos : श्रीवल्लीचं मनमोहक सौंदर्य, ग्लॅमरस फोटो व्हायरल

फिल्मी : काही सेकंदांसाठी दिसला अन् चर्चेत आला! 'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये झळकलेला हा अभिनेता कोण?

फिल्मी : 'पुष्पा-२'चा ट्रेलर सुपरहिट पण अल्लू अर्जुनने का मागितली माफी? कारण जाणून कराल कौतुक

फिल्मी : 'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण

फिल्मी : Pushpa 2 Trailer: पुष्पा नाम नही ब्रँड है, अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

फिल्मी : अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती

फिल्मी : 'पुष्पा २'च्या प्रदर्शनाआधी श्रीवल्लीने अल्लू अर्जुनला दिलं चांदीचं नाणं, म्हणाली- माझी आई असं म्हणते की...