लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रतन टाटा

रतन टाटा

Ratan tata, Latest Marathi News

न भूतो! ६.४० लाख कोटी, ४७० विमान अन् ४ देश, Air India ची ऐतिहासिक डील; TATA ने कमालच केली - Marathi News | 6 40 lakh crore 4 country and 470 airplanes ratan tata group air india big deal in aviation history know all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :न भूतो! ६.४० लाख कोटी, ४७० विमान अन् ४ देश, Air India ची ऐतिहासिक डील; TATA ने कमालच केली

टाटाच्या या ऐतिहासिक डीलमधील एअर इंडियासाठीचे पहिले विमान २०२३ च्या उत्तरार्धात सेवेत दाखल होणार आहे. ...

Air India Deal: जबरदस्त! भारतातही TATA देणार ३.६० लाख नोकऱ्या, खरेदी केली ४७० नवीन विमाने - Marathi News | air india deal 3.60 lakh jobs will be created in india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! भारतातही TATA देणार ३.६० लाख नोकऱ्या, खरेदी केली ४७० नवीन विमाने

टाटा (TATA) समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने मंगळवारी मोठी डील केली. या डीलमुळे अमेरिकेला मोठा फायदा होणार आहे. ...

Ratan Tata - AirBus Deal: २५० विमाने! रतन टाटांनी केली ऑनलाईन 'शॉपिंग'; एअरबससोबत मोठी डील; मोदीही होते, शुभेच्छा दिल्या... - Marathi News | 250 planes! Ratan Tata did online 'shopping'; Big deal with Airbus for new Air India; Narendra Modi was also there | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२५० विमाने! रतन टाटांनी केली ऑनलाईन 'शॉपिंग'; एअरबससोबत मोठी डील; मोदीही होते...

आज मोदी आणि मॅक्रॉन यांच्या अध्यक्षतेखाली एअर इंडियाकडून रतन टाटा आणि एअरबसचे सीईओ, अधिकाऱ्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक झाली. ...

Tata समुहाच्या 'या' कंपन्या रिलायन्सला देणार टक्कर! 5 वर्षात 90 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार - Marathi News | tata motors and tata steel to match tcs soon says tata sons chairman n chandrasekaran | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Tata समुहाच्या 'या' कंपन्या रिलायन्सला देणार टक्कर! 5 वर्षात 90 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

सध्या जगभरात मंदीचे सावट असून, अनेक कंपन्यांनी कामगारांची मोठी कपात केली आहे. पण, दुसरीकडे देशातील सर्वात मोठा ग्रुप असलेल्या टाटा समुह विक्रमी वाटचाल करत आहे. ...

‘टाटा’त होणार आता ३० हजार रुग्णांवर केमो, खाटांची संख्या दुप्पट - Marathi News | Chemo will now be done on 30 thousand patients in Tata | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘टाटा’त होणार आता ३० हजार रुग्णांवर केमो, खाटांची संख्या दुप्पट

खाटांची संख्या दुप्पट : वर्षाला १० हजार शस्त्रक्रिया ...

Ratan Tata: शेअर बाजारात 19 वर्षांनी टाटांची एंट्री; लवकरच IPO येणार - Marathi News | Ratan Tata: Tata's entry in stock market after 19 years; IPO will come soon tata technologis | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात 19 वर्षांनी टाटांची एंट्री; लवकरच IPO येणार

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या उद्योगजकांपैकी एक असलेल्या टाटा कंपनीचा नवीन आयपीओ शेअर मार्केटमध्ये येत आहे. ...

Ratan Tata-Tata Indica: पहिल्या स्वदेशी डिझेल कारची २५ वर्ष! रतन टाटा आठवणीत रमले; भावूक पोस्ट करत म्हणाले... - Marathi News | tata group ratan tata celebrates 25 years of tata indica the first diesel hatchback car launched in india just 2 66 lakh rs | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पहिल्या स्वदेशी डिझेल कारची २५ वर्ष! रतन टाटा आठवणीत रमले; भावूक पोस्ट करत म्हणाले...

Ratan Tata-Tata Indica: रतन टाटांनी आपल्या पोस्टमध्ये नेमके काय म्हटले आहे? जाणून घ्या, प्रचंड लोकप्रिय झालेल्या या कारविषयी... ...

Ratan Tata भावूक, शेअर केला 78 वर्षांपूर्वीचा खास फोटो; म्हणाले- 'ते आनंदाचे दिवस... - Marathi News | ratan tata shared 78 years old photo with his younger brother jimmy tata on instagram | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Ratan Tata भावूक, शेअर केला 78 वर्षांपूर्वीचा खास फोटो; म्हणाले- 'ते आनंदाचे दिवस...

टाटा समुहाचे सर्वसर्वा रतन टाटा सर्वांनाच माहित आहेत. उद्योग व्यवसायाचा विषय निघाला की रतन टाटा यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. टाटा समुहाने त्यांच्या नेतृत्वात मोठी भरारी घेतली, रतन टाटा नेहमी चर्चेत असतात. ...