शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रवींद्र वायकर

रवींद्र वायकर  Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.

Read more

मुंबई : रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला

मुंबई : ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप

मुंबई : अमोल कीर्तिकरांच्या याचिकेवर उत्तर द्या : रवींद्र वायकरांना कोर्टाचे निर्देश

मुंबई : कीर्तिकरांच्या याचिकेवर वायकरांना धाडले समन्स; लोकसभा निवडणुकीतील विजयालाच आव्हान

मुंबई : खासदार रविंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली पी उत्तर मनपा कार्यालयात पार पडली बैठक

मुंबई : खा. रवींद्र वायकर यांना क्लीन चिट; हॉटेल बांधकाम प्रकरणी ‘ईओडब्ल्यू’चा क्लोजर रिपोर्ट दाखल

महाराष्ट्र : नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ’’,  नाना पटोले यांची टीका 

मुंबई : Sanjay Raut : 'आता दाऊदला क्लीन चिट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे, संजय राऊतांनी फडणवीसांना डिवचलं

मुंबई : BMCने गैरसमजातून तक्रार केली होती; शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट

मुंबई : वायकरांना विजयी घोषित करण्याविरोधात याचिका