शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रवींद्र वायकर

रवींद्र वायकर  Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.

Read more

महाराष्ट्र : Sanjay Raut : लांडग्यानं वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होत नाही; स्वत:ला आरशात पाहावं; राऊतांचा टोला

संपादकीय : आजचा अग्रलेख: संशयकल्लोळ..!

महाराष्ट्र : वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल

मुंबई : बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्...; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप

मुंबई : वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

महाराष्ट्र : वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

महाराष्ट्र : वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार

मुंबई : EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, शब्दांची फेरफार करुन...

मुंबई : एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो, आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका