शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रवींद्र वायकर

रवींद्र वायकर  Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.

Read more

मुंबई : Mumbai North West Lok Sabha Result 2024: काँटे की टक्कर! रवींद्र वायकर की अमोल कीर्तिकर? कोण आघाडीवर?

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!

मुंबई : लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा

मुंबई : अल्पसंख्याक मते ठरणार निर्णायक; उद्धवसेनेचे कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे वायकर यांच्यात लढत

मुंबई : वायकर यांच्या रोड शो मध्ये मुख्यमंत्री सहभागी; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण 

मुंबई : 'मोदींचे हात बळकट करण्यासाठी रवींद्र वायकर यांना मतदान करा', एकनाथ शिंदेंचं आवाहन

मुंबई : कीर्तिकर की वायकर? मतदारांचा कल कोणाकडे?

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

मुंबई : यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

महाराष्ट्र : रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ होणार? उद्धवसेनेकडून अपात्रतेची नोटीस