शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रवींद्र वायकर

रवींद्र वायकर  Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.

Read more

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी मला न्याय दिला; रवींद्र वायकर यांचे वक्तव्य 

महाराष्ट्र : रविंद्र वायकरांचा धक्कादायक खुलासा; जेलमध्ये जा किंवा पक्ष बदला, दोनच पर्याय होते...

मुंबई : रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती

मुंबई : शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत रविंद्र वायकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

मुंबई : “३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : Kirit Somaiya: याला मी आयुष्यात कधीच...; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!

मुंबई : किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा; अनिल परबांचा टोला

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यात होणार लढत

मुंबई : Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार

मुंबई : रवींद्र वायकरांच्या क्षेत्रात अमोल कीर्तिकरांचा मेळावा संपन्न