शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रवींद्र वायकर

रवींद्र वायकर  Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.

Read more

मुंबई : आमदार रवींद्र वायकर यांची तब्बल १० तास ईडी चौकशी, हॉटेलच्या बांधकामात ५०० कोटींचा कथित आर्थिक घोटाळा

मुंबई : आमदार रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी; ५०० कोटी रुपयांचे कथित घोटाळा प्रकरण

मुंबई : आमदार रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ! ईडीने समन्स पाठवले; मंगळवारी होणार चौकशी

मुंबई : आमदार रवींद्र वायकरांनी मागितली महिनाभराची मुदत

क्राइम : रवींद्र वायकर यांना १७ जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे ‘ईडी’चे समन्स

क्राइम : आ. रवींद्र वायकरांवर ईडीच्या धाडी; जोगेश्वरीतील हॉटेलप्रकरणी घरासह सात ठिकाणी छापे

मुंबई : ...मग त्यांना कफनचोर म्हणायचं की खिचडी चोर; वायकरांच्या ED कारवाईवर CM बोलले

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीची धाड; नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र : शिवसेना उबाठा गटाच्या नव्या कार्यकारणीचा विस्तार; ६ जणांची नेतेपदी वर्णी

मुंबई : “आरोपांवर ठोस पुरावे नाहीत”; हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली, शिंदे सरकारला दिलासा!