शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रवींद्र वायकर

रवींद्र वायकर  Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.

Read more

मुंबई : ठाकरे गटातील आमदाराला मोठा धक्का! रवींद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

मुंबई : वायकरांनी माहिती लपवली तर अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही ? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल

मुंबई : आ. रवींद्र वायकरांची पाच तास चाैकशी; ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आराेप

मुंबई : आरेतील रस्ते व अन्य सुविधांसाठी पालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार

मुंबई : हॉटेल बांधकामप्रकरणी रवींद्र वायकरांना तूर्त दिलासा, आदेश ‘जैसे-थे’ ठेवण्याचे निर्देश

मुंबई : पालिका निर्णयाविरोधात रवींद्र वायकर यांची उच्च न्यायालयात याचिका

मुंबई : रवींद्र वायकरांचे ५०० कोटींचे अलिशान हॉटेल पाडणार; किरीट सोमय्या ठाकरे गटाच्या हात धुवून मागे लागले

मुंबई : रवींद्र वायकर यांच्या कथित घोटाळ्याची चौकशी सुरू, महापालिका अधिकारीही रडारवर

मुंबई : भाजपा उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार; रवींद्र वायकरांनी समजावलं मतांचे गणित