शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?

तंत्रज्ञान : Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते

व्यापार : सागर अदानी आकाश अंबानीपेक्षा कमी नाही, विकसित भारतासाठी दिला पुढील ५ वर्षांचा रोडमॅप

व्यापार : अनिल अंबानी यांच्यासाठी एकाच वेळी चांगली आणि वाईट बातमी! यावेळी काय घडलं?

व्यापार : इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला मुकेश अंबानी यांचे आव्हान, सरकारकडे केली मोठी मागणी

व्यापार : RIL, Viacom18 & Disney Merger : अखेर Reliance-Disney ची विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण; नीता अंबानींवर अध्यक्षपदाची जबाबदारी

व्यापार : अनिल अंबानींच्या कंपनीला ₹२८७८ कोटींचा नफा; यापूर्वी तोट्यात होती कंपनी; ₹३६ वर आला शेअर

व्यापार : मुकेश अंबानींची मोठी घोषणा; 'या' राज्यात करणार ₹65000 कोटींची गुंतवणूक

व्यापार : ₹२५००००००० च्या दंडापासून मुकेश अंबानींना दिलासा; सर्वोच्च न्यायालयानं सेबीची याचिका फेटाळली

व्यापार : मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला 42,18,63,25,00,000 रुपयांचा झटका! का घसरतायेत शेअर्स?