शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : 'या' समूहाच्या झोळीत जाणार अनिल अंबानींची Reliance Capital, एनसीएलटी कडून मिळाली मंजुरी

व्यापार : प्राण्यांच्या बचाव, पुनर्वसनासाठी रिलायन्सनं सुरू केला 'वंतारा' उपक्रम; असा आहे अनंत अंबानीचा ड्रीम प्रोजेक्ट

व्यापार : Jio Financial चं मार्केट कॅप पहिल्यांदाच ₹२ लाख कोटींपार, रिलायन्सचे शेअर्सही नव्या विक्रमी उंचीवर

आंतरराष्ट्रीय :  मोठा दावा! चिनी हॅकर्सनी पीएमओचा डेटा चोरला; ईपीएफओ, रिलायन्स, एअर इंडियावरही हल्ले...

व्यापार : कमाईमध्ये SBI ठरली 'नंबर वन'; रिलायन्स आणि TCS ची काय स्थिती?

व्यापार : मुकेश अंबानींच्या या कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं करोडपती! रॉकेट बनलाय शेअर; खरेदीसाठी लोकांची झुंबड

व्यापार : जिओ-बीपीने लाँच केले ‘यू डिझर्व्ह मोअर’ कॅम्पेन

मुंबई : महाराष्ट्र ही आमची कर्मभूमी; ईशा अंबानी यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' विशेष पुरस्काराने सन्मान

व्यापार : मोठी तयारी! अंबानी-टाटा एकत्र येणार, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ॲमेझॉनला टक्कर देणार

व्यापार : ₹२८०० वरुन ₹११ वर आला हा शेअर, आता तोट्यातून नफ्यात आली कंपनी; दिग्गज कंपनीचं जोडलंय नाव