शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : Reliance चे गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या पाच दिवसांत छापले रु. 15000 कोटी...

व्यापार : डेटा सेंटरच्या व्यवसायात मुकेश अंबानींची एन्ट्री! पुढील आठवड्यात करणार 'हे' काम, आज केली घोषणा

व्यापार : अनिल अंबानी यांच्या आणखी एका कंपनीची विक्री; सरकारसोबत झाली कोट्यवधीची डील

व्यापार : जेव्हा ब्रोकर्सनाही धीरुभाई अंबानींपुढे गुडघे टेकावे लागले होते, तीन दिवस बंद होतं शेअर मार्केट

मुंबई : चॅट जीपीटीच्या धर्तीवर भारत जीपीटी; आयआयटी-टेकफेस्टमध्ये आकाश अंबानींची माहिती

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या नवनिर्वाचित कर्णधाराचं गुजरातमध्ये 'हार्दिक' स्वागत; पाड्यांची रॉयल एन्ट्री, VIDEO

व्यापार : डिस्ने+ हॉटस्टार लवकरच होऊ शकेल जिओ+ हॉटस्टार; अंबानी- 'स्टार इंडिया'चा व्यवहार होणार?

व्यापार : जबरदस्त! मीडिया, मनोरंजन क्षेत्रात रिलायन्स मोठं पाऊल टाकणार, मुकेश अंबानींनी घेतला मोठा निर्णय

व्यापार : Reliance ची दमदार कमागिरी; अवघ्या 5 दिवसात गुंतवणुकदारांची 50,000 कोटींची कमाई

व्यापार : कुणी दिवाळखोर... तर कुणी करतोय दणक्यात कमाई, अनिल अंबानींच्या या कंपनीने ९ महिन्यांत डबल केला पैसा