शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : उद्योगपती मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी; आता ४०० कोटींची केली मागणी

व्यापार : Jio ने लॉन्च केली Space Fiber सेवा; आकाश अंबानी यांनी PM मोदींना दाखवला डेमो

व्यापार : शेअर मार्केट आपटला; टाटा-अंबानींसह 'या' कंपन्यांना मोठा फटका, 17 लाख कोटी बुडाले

व्यापार : जगातील सर्वशक्तीमान व्यक्तीने घेतली मोदी अन् अंबानींची भेट; काय आहे प्लॅन?

व्यापार : नीता अंबानींना पगार मिळत नव्हता, पण एका मीटिंगसाठी किती रुपये मिळायचे? जाणून थक्क व्हाल

व्यापार : रिलायन्स संचालक मंडळात अनंत अंबानींच्या नियुक्तीला विरोध; जाणून घ्या कारण...

व्यापार : TCS चे गुंतवणूकदार मालामाल, एका आठवड्यात 32000 कोटींची कमाई; Reliance ला झटका

व्यापार : अनिल अंबानी यांना मोठा झटका; सरकारने पाठवली 922 कोटींची नोटीस, काय आहे प्रकरण..?

व्यापार : अंबानींना मिळाली आणखी एक मोठी Deal; आधी KKR, आता 'या' कंपनीनं गुंतवले ५००० कोटी

व्यापार : 99% घसरला होता अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर, आता केली कमाल; साडेतीन वर्षांत 1 लाखाचे बनवले 19 लाख!