शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : अनिल अंबानींची वेळ बदलतेय, आणखी एक कंपनी झाली कर्जमुक्त; शेअर्स सलग वधारले...

व्यापार : अनिल अंबानी यांचा पाय पुन्हा खोलात! रिलायन्स हाउसिंग फायनान्यसह ६ कंपन्यांना सेबीची नोटीस

व्यापार : मुकेश अंबानींची मोठी दिवाळी शॉपिंग; 'या' ब्रिटीश कंपनीचा संपूर्ण स्टेक खरेदी केला...

व्यापार : धनत्रयोदशीला मुकेश अंबानींची मोठी भेट; फक्त 10 रुपयांत खरेदी करा सोने

व्यापार : Reliance Industries Share Price : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?

व्यापार : मुकेश अंबानी तेल व्यवसायात टाकणार मोठा डाव! दुबईतील टीम वर्षात परत बोलावली; काय आहे रिलायन्सचा प्लॅन

व्यापार : Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

व्यापार : JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्यापार : मुकेश अंबानींची पेप्सी आणि कोका-कोलाने घेतली धास्ती; पुन्हा वापरणार जुने डावपेच

व्यापार : Jio Financial ची आणखी एक खेळी; 'या' कंपनीसोबत विकणार इन्शूरन्स पॉलिसी, चर्चा कुठवर?