शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : रिलायन्सला पहिल्याच आठवड्यात झटका! ३८,४९५ कोटींचे नुकसान, Airtel, SBI'लाही धक्का

तंत्रज्ञान : हाय स्पीड 5G इंटरनेट; 19 सप्टेंबरपासून मिळणार Jio AirFiber, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

क्रिकेट : ५,९६६.४ कोटींची डील! BCCIच्या हाती घबाड, भारताच्या मॅच आता नव्या चॅनेलवर पाहावे लागणार

व्यापार : रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये तरुण पिढीला माेठी संधी; आकाश, ईशा, अनंत अंबानी संचालक

व्यापार : भारतात Ai सॉल्यूशन्सवर काम करणार Jio; रिलायन्स एजीएममध्ये मुकेश अंबानींची घोषणा

व्यापार : Reliance AGM 2023:  इन्शुरन्स क्षेत्रात होणार JIO Fin ची एन्ट्री, मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा

व्यापार : Reliance AGM 2023: ५ लाख लॅपटॉप, ५४ कोटी कपड्यांची विक्री; रोजगार देण्यातही रिलायन्स रिटेल पुढे, काय म्हणाल्या ईशा अंबानी?

व्यापार : Reliance AGM 2023: रिलायन्सच्या संचालक मंडळात बदल; ईशा, आकाश, अनंत अंबानींकडे मोठी जबाबदारी, नीता अंबानींचा राजीनामा

व्यापार : Reliance AGM 2023: ... वाटतंय की ते इथेच बसलेत, जेव्हा धीरुभाई अंबानींच्या आठवणीत भावूक झालेले मुकेश अंबानी

व्यापार : Reliance AGM 2023: दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना मिळणार गिफ्ट? ५ मोठ्या घोषणा करू शकतात मुकेश अंबानी