शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : अंबानींच्या 'या' कंपनीत एलआयसीची मोठी गुंतवणूक, LIC च्या शेअरमध्ये तेजी

व्यापार : Jio Financial Servicesची शेअर बाजारात एन्ट्री, बीएसईवर ₹२६५ वर लिस्टिंग

व्यापार : गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, 'या' दिवशी बाजारात लिस्ट होणार Jio Financial चे शेअर्स

व्यापार : HDFC-ICICI सह 'या' कंपन्यांचे 74000 कोटी बुडाले; Reliance ची बंपर कमाई...

नवी मुंबई : रिलायन्सला बजावणार कारणे दाखवा नोटीस; नवी मुंबईतील कार्पोरेट पार्कमधील गंभीर प्रकार

व्यापार : RIL : पाच वर्ष विनावेतन काम करणार मुकेश अंबानी, पाहा काय आहे रिलायन्सचा प्लॅन

व्यापार : मुकेश अंबानींचा Jiobook मेड इन चायना; केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बसणार मोठा फटका...

व्यापार : TATA, अंबानींसारख्या देशातील बड्या कंपन्या किती टॅक्स भरतात? वाचा ‘ही’ यादी

व्यापार : Jio Financial आणि ब्लॅकरॉकचं जॉईंट व्हेन्चर, देशातील लाखो गुंतवणूकदारांना करणार फंडिंग

व्यापार : मुंकेश अंबानींचा एक मोठा निर्णय, रिलायन्सला झाला ४५,४३२ कोटींचा फायदा; पाहा रिपोर्ट