शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : मुकेश अंबानींपेक्षा 9 कोटी रुपये जास्त कमवतो त्यांच्या कंपनीतील शिलेदार, अंबानी कुटुंबाशी खास कनेक्शन

व्यापार : Campa Cola Mukesh Ambani : कॅम्पा कोलासाठी मुकेश अंबानींचा मोठा प्लॅन, ‘या’ क्रिकेटरच्या मदतीनं करणार कोक-पेप्सीला क्लिन बोल्ड

व्यापार : ₹10 चा शेअर ₹64 वर पोहोचला; कंपनीला मुकेश अंबानींकडून मिळाली ₹65.72 कोटींची ऑर्डर, गुंतवणूकदार मालामाल 

व्यापार : दिवाळीपूर्वीच Jio सारखा आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत मुकेश अंबानी, जाणून घ्या काय आहे प्लॅन

तंत्रज्ञान : जिओ युजर्ससाठी खुशखबर...! एका महिन्यासाठी केवळ 152 रुपयांत मिळेल Data अन् अनलिमिटेड Calling

व्यापार : रातो-रात फासा फिरला, फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी मुकेश अंबानींना दिला मोठा झटका!

व्यापार : Anil Ambani Net Worth : पुन्हा त्याच त्याच चुका पडल्या महागात, कसं बुडालं अनिल अंबानींचं अब्जावधींचं साम्राज्य?

व्यापार : अंबानी आता थेट नेटफ्लिक्स-ॲमेझॉनला भिडणार, जिओ सिनेमावर आता मिळणार हॉलिवूड कंटेंट

व्यापार : Adani ने तारले, Reliance Capital ने मारले! LIC वर टांगती तलवार कायम; ३४०० कोटी बुडणार?

व्यापार : दिवाळखोर Reliance Capital च्या लिलावात Hinduja ची आघाडी; लावली ९,६५० कोटींची सर्वोच्च बोली!