शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : आधी गाजावाजा केला, मुकेश अंबानींनी गुपचूप बंद केली ही सेवा...

व्यापार : Tata समुहाच्या 'या' कंपन्या रिलायन्सला देणार टक्कर! 5 वर्षात 90 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

मुंबई : Mukesh Ambani's Unknown Sister: मुकेश अंबानींच्या बहीणीबाबत फार कमी लोक जाणतात; धीरुभाई असतानाच मुंबई सोडलेली...

व्यापार : 1 लाख नोकऱ्या, डिसेंबरपर्यंत जिओची 5G सेवा..., मुकेश अंबानींच्या उत्तर प्रदेशसाठी महत्त्वाच्या घोषणा

राष्ट्रीय : मुकेश अंबानींसाठी धीरुभाईंनी असा शिक्षक नेमला होता, जो शिकवत नसे...; जाहिरात पाहून भलेभले चाट झालेले

व्यापार : 'अदानीं’वरून PM मोदी 'टार्गेट'; भेटूया, मुकेश अंबानींचा 'राईट हँड' असलेल्या 'मोदीं'ना, आहेत रिलायन्सचे 'चाणक्य'

व्यापार : Gautam Adani :अदानींप्रमाणेच गोत्यात आले होते अंबानी; पण धीरूभाईंचा एक सिक्सर दलालांना धडा शिकवून गेला

व्यापार : Gautam Adani : जबरदस्त! गौतम अदानी पुन्हा श्रीमंतीच्या यादीत टॉप-10 मध्ये, अंबानी आले या नंबरवर

व्यापार : Ambani Family : अंबानी कुटुंबातील महिलांचं शिक्षण किती माहितीये का ? होणाऱ्या सूनेला आहे नृत्याची आवड

व्यापार : गुंतवणूकदार मालामाल! ९६ रुपयांच्या 'या' शेअरने २३९ टक्के दिला परतावा, अंबानींसोबतच्या कराराचा परिणाम