शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : मस्तच! England मध्ये वाजणार भारताचा डंका, मुकेश अंबानी विकत घेणार लिव्हरपूल क्लब

व्यापार : Mukesh Ambani आता विकत घेणार 'ही' विदेशी कंपनी; बनणार रिटेल किंग!

व्यापार : Relianceच्या गुंतवणूकदारांची बंपर लॉटरी; एका आठवड्यात 45000 कोटींची कमाई...

व्यापार : Mukesh Ambani : आता सलॉन बिझनेसमध्ये मुकेश अंबानी घेणार एन्ट्री, 'हा' आहे रिलायन्स रिटेलचा प्लॅन

तंत्रज्ञान : Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन! फक्त 75 रुपयांत मिळवा डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् एवढे सारे बेनिफिट्स

व्यापार : Reliance च्या शेअर होल्डर्सना छप्परफाड लॉटरी, एका आठवड्यात कमावले कोट्यवधी!

व्यापार : Share Market: अंबानी-अदानींवर लक्ष्मी प्रसन्न! मुहूर्त ट्रेडिंगला शेअर्स वधारले; अब्जाधीशांवर पैशांचा पाऊस

तंत्रज्ञान : दिवाळीपूर्वी 'या' ठिकाणी जिओ 5G सेवा मिळू लागली, पाहा लिस्टमध्ये तुमच्या शहराचे आहे का?

व्यापार : मुकेश अंबानी उघडणार सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस; काय आहे कारण...

क्राइम : Breaking : अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणात बिहारमधून आरोपीला अटक